समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
Nawab Malik: हायकोर्टाने फटकारल्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक Sameer Wankhede यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत बिनशर्त माफी मागितली आहे. ...
समीर वानखेडेंविरोधात ट्विट करणार नाही, जाहीर प्रतिक्रिया देणार नाही, असं नवाब मलिक यांनी कोर्टात सांगितलं. त्यानंतर वानखेडे-मलिक वाद काही काळासाठी का होईना शांत झाला होता पण आता मलिक-वानखेडे वादात समीर वानखेडेंच्या आत्याची एंट्री झालीय. वानखेडे यांच् ...
HC question to Nawab Malik : सुनावणीदरम्यान कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना विचारला आहे. शुक्रवारपर्यंत नवाब मलिकांना उत्तर देण्याचे निर्देश देखील मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...
Sameer Wankhede मुस्लिम आहेत पण त्यांनी अनुसूचित जातीचं खोटं सर्टिफिकेट मिळवून नोकरी मिळवली असा आरोप नवाब मलिकांनी केला. त्यानंतर घडलेलं महाभारत सगळ्यांनाच माहितीय. याच आरोपांच्या धुरळ्यात समीर वानखेडे चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्या ...
Nawab Malik News: अब्रूनुकसानीच्या प्रकरणात एकलपीठाने दिलेला अंतरिम निर्णय रद्द करण्यास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी सहमती दर्शविल्यावर उच्च न्यायालयाने एकलपीठाचा अंतरिम निर्णय सोमवारी रद्द केला. ...