लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समीर वानखेडे

समीर वानखेडे, मराठी बातम्या

Sameer wankhede, Latest Marathi News

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
Read More
Aryan Khan Drugs Case: 'आर्यननंच घरी फोन करण्याची विनंती केली', सेल्फी टिपणारा किरण गोसावी अखेर समोर, केला मोठा खुलासा! - Marathi News | mumbai drug case aryan khan asked me to call his parents claims kp gosavi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आर्यननंच घरी फोन करण्याची विनंती केली', सेल्फी टिपणारा किरण गोसावी अखेर समोर, केला मोठा खुलासा!

Aryan Khan Drugs Case: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात कारवाईवेळी उपस्थित असलेला पंच प्रभाकर साईल याच्या धक्कादायक गौप्यस्फोटानंतर संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. ...

Sameer Wankhede's Father Name: माझ्या वडिलांचे नाव ज्ञानदेव, आई मुस्लिम; NCB च्या समीर वानखेडेंचे दु:खी मनाने पत्र - Marathi News | My father's name is Dnyandev, mother is Muslim; letter from NCB's Sameer Wankhede on Nawab malik's allegation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझ्या वडिलांचे नाव ज्ञानदेव, आई मुस्लिम; NCB च्या समीर वानखेडेंचे दु:खी मनाने पत्र

Sameer Wankhede answer on Muslim Father allegation by Nawab malik: ज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी नोकरी मिळविण्यासाठी धर्म बदलल्याचा आरोप करताना त्यांचे जन्म प्रमाणपत्रच जाहीर केले होते ...

'आम्हाला कितीही त्रास दिला तरी त्यांना पुरून उरणार' - Marathi News | dilip walse patil zp panchayat samiti election modi government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला कितीही त्रास दिला तरी त्यांना पुरून उरणार'

येणाऱ्या झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा जिंकायच्या आहेत, त्यामुळे सध्या विरोधकांपेक्षा आपल्यातील काही नाराजांचीच भीती आहे, असं वक्तव्य पाटील यांनी केले ...

Drugs Case : समीर वानखेडेंची उद्याच चौकशी होणार, दिल्लीहून टीम मुंबईत येणार - Marathi News | Drugs Case: Sameer Wankhede will be questioned tomorrow, the team will come to Mumbai from Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समीर वानखेडेंची उद्याच चौकशी होणार, दिल्लीहून टीम मुंबईत येणार

प्रभाकर यांच्या आरोपानंतर याप्रकरणात मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात फरार असलेल्या किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यानं पुढाकार घेत एनसीबीवर खळबळजनक आरोप केले आहेत ...

समीर वानखेडेंची लवकरच उचलबांगडी?; साक्षीदाराच्या गंभीर आरोपांची चौकशी होणार - Marathi News | NCB to launch vigilance probe against Sameer Wankhede over bribery charges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंची लवकरच उचलबांगडी?; साक्षीदाराच्या गंभीर आरोपांची चौकशी होणार

समीर वानखेडे यांची खाते अंतर्गत चौकशी होणार; महासंचालकांनी दिल्लीला बोलावलं ...

Aryan Khan Drugs Case :  तर मग हा समाज त्या लायकीचाच नाही...,  समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्यांवर भडकला अभिनेता बिजय जे आनंद  - Marathi News | actor Bijay Anand on Aryan Khan Drugs Case: Sameer Wankhede is an honest officer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : तर मग हा समाज त्या लायकीचाच नाही..., अभिनेता बिजय जे आनंद समीर वानखेडेंच्या पाठिशी

Aryan Khan Drugs Case : आर्यन खान ड्रग्स प्रकरणाच्या निमित्ताने समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्यांवर बरसला अभिनेता बिजय जे आनंद, वाचा काय म्हणाला... ...

Sameer Wankhede: नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे आक्रमक; आरोपांविरोधात कोर्टाचे दरवाजे ठोठावले - Marathi News | Sameer Wankhede aggressive against Nawab Malik; filed affidavit in session court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलिकांच्या आरोपांवर वानखेडे आक्रमक; आरोपाविरोधात कोर्टाचे दरवाजे ठोठावले

Nawab Malik allegation on Sameer Wankhede: नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्म दाखल्याचा फोटो व्हायरल केला आहे. त्यात येथूनच फसवणूक सुरु झाल्याचं म्हटलं आहे. ...

NCB vs Nawab Malik: 'त्या' लग्नाच्या फोटोबाबत समीर वानखेडेंचं मोजक्या शब्दात उत्तर; मलिकांच्या आरोपांनी पुन्हा धुमशान - Marathi News | NCB vs Nawab Malik: Sameer Wankhede's reaction on wedding photo whose tweet by NCP Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्या' लग्नाच्या फोटोबाबत वानखेडेंचा खुलासा; मलिकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर

Aryan Khan Arrested in Mumbai Cruise Rave Party Case: समीर वानखेडे यांनी बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी कारवाईचा धडाका लावला आहे. इतकचं नाही तर बॉलिवूडमध्ये दहशत पसरवून वसुली करत असल्याचा आरोपही नवाब मलिकांनी केला होता. ...