समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
Nawab Malik vs Devendra Fadnavis on Sameer Wankhede: भाजपचे किरीट सोमय्या यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. आता राष्ट्रवादी व भाजपकडून मुख्य नेत्यांना टार्गेट केले जात आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी आता एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) चांगलेच सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे ...
समीर वानखेडे म्हणाले, "आयोगाने माझ्याकडून जे काही तथ्य आणि कागदपत्रे मागितली होती, ती मी सादर केली आहेत. माझ्या तक्रारीची चौकशी केली जाईल आणि लवकरच आयोगाचे अध्यक्ष त्याचे उत्तर देतील." ...
Nawab Malik Link with Dubai, dawood and Drugs : १०० रुपयांचा नटबोल्ट विकणारा माणूस करोडोची संपत्ती कशी गोळा करू शकतो? याची माहिती आणि चौकशी सरकारने करावी. ...