लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समीर वानखेडे

समीर वानखेडे, मराठी बातम्या

Sameer wankhede, Latest Marathi News

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
Read More
Nawab Malik : दिवाळीच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीसांनी साधला मलिकांवर निशाणा - Marathi News | Nawab Malik : 'Let's light the Diwali lamp, remove the darkness caused by false conspiracies', amruta fadanvis on nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीसांनी साधला मलिकांवर निशाणा

देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध आहेत. फडणवीसांच्या संरक्षणानेच राज्यात ड्रग्सचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिकांनी(Nawab Malik) केला. ...

'बात निकलेगी तो दूर तलक जाएगी'; नवाब मलिकांचा समीर वानखेडंवर अप्रत्यक्ष निशाणा - Marathi News | NCP leader Nawab Malik new tweet on NCB officer Sameer Wankhede | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बात निकलेगी तो दूर तलक जाएगी'; नवाब मलिकांचा समीर वानखेडंवर अप्रत्यक्ष निशाणा

मागील अनेक दिवसांपासून नवाब मलिक ट्विटरवरुन वानखेडंवर टीका करत आहेत. आता आजही त्यांनी ट्विटरवरुन वानखेडंवर निशाणा साधला आहे. ...

Sameer Wankhede: हर हर महादेवची घोषणा अन् फुलांचा वर्षाव; NCB च्या कार्यालयाबाहेर समीर वानखेडेंचा जंगी सत्कार - Marathi News | shiv pratishthan yuva hindustan honored sameer wankhede in mumbai ncb office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हर हर महादेवची घोषणा अन् फुलांचा वर्षाव; NCB च्या कार्यालयाबाहेर समीर वानखेडेंचा जंगी सत्कार

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी (Mumbai Drugs Case) आर्यन खान (Aryan Khan) याला अटक झाल्यानंतर आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या खळबळजनक आरोपांमुळे सध्या एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) चांगेलच चर्चेत आहेत. ...

समीर वानखेडेंची अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होईल - नवाब मलिक - Marathi News | After sameer Wankhede's arrest, many things will be revealed - Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंची अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होईल - नवाब मलिक

Nawab Malik's allegation Against Sameer Wankhede :काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले.  ...

Ashish Shelar On Nawab Malik : "नवाब मलिक आणि त्यांनी आरोप केलेल्या यंत्रणांमधील लोकांची राज्य सरकारने नार्को टेस्ट करावी" - Marathi News | The state government should conduct a narco test on both Nawab Malik and the people in the system ashish shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नवाब मलिक आणि त्यांनी आरोप केलेल्या यंत्रणांमधील लोकांची राज्य सरकारने नार्को टेस्ट करावी"

भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांची मागणी. ...

Sameer Wankhede vs Nawab Malik: महागडे कपडे आणि घड्याळांच्या आरोपावर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | ncb sameer wankhede replay on ncp leader nawab malik allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महागडे कपडे आणि घड्याळांच्या आरोपावर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Sameer Wankhede vs Nawab Malik: क्रूझ ड्रग्ज पार्टीवर (Cruise Drug Party) छापा टाकून चर्चेत आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सातत्यानं आरोप करत आहेत. ...

वानखेडेंनी महिन्याभरात ५-१० कोटींचे कपडे वापरले; मलिकांनी पँट, शर्ट, बुटांचा हिशोब सांगितला - Marathi News | sameer wankhede have very posh lifestyle says ncp leader nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वानखेडेंनी महिन्याभरात ५-१० कोटींचे कपडे वापरले; मलिकांनी पँट, शर्ट, बुटांचा हिशोब सांगितला

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचे समीर वानखेडेंवर नवे आरोप; उंची राहणीमानावर बोट ...

Sameer Wankhede: समीर वानखेडेंची अनुसूचित आयोगाकडे पुराव्यांसह धाव; महाराष्ट्राच्या उत्तरावर अवलंबून - Marathi News | Sameer Wankhede's went to the scheduled commission with evidence; Depending on the Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समीर वानखेडेंची अनुसूचित आयोगाकडे पुराव्यांसह धाव; महाराष्ट्राच्या उत्तरावर अवलंबून

Sameer Wankhede cast and job: नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा आरोप करत त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली असल्याचा दावा केला होता. मात्र, वानखेडे यांनी मलिक यांचा आरोप फेटाळला आहे. ...