समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियामध्ये या ड्रग्जला बंदी आहे. त्यात मुंबईत हे ड्रग्ज तयार करून पाठविण्यात येत आहे. ...
Maharashtra Excise Dept issues notice : वानखेडे यांनी १९९७ मध्ये बार परवान्यासाठी केलेल्या अर्जात त्यांच्या वयाबद्दल चुकीची माहिती दिली होती, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने सोमवारी सांगितले. ...
Kranti Redkars Post : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केलेत. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर क्रांतीने पोस्ट शेअर केली आहे ...
Nawab Malik: हायकोर्टाने फटकारल्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक Sameer Wankhede यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत बिनशर्त माफी मागितली आहे. ...
HC question to Nawab Malik : सुनावणीदरम्यान कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना विचारला आहे. शुक्रवारपर्यंत नवाब मलिकांना उत्तर देण्याचे निर्देश देखील मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...