समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्स अँगलनंतर सप्टेंंबर २०२० मध्ये समीर वानखेडे यांची एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक म्हणून नियुक्ती झाली. ...
Sameer Wankhede : IRS अधिकारी समीर वानखेडे यांची NCB मध्ये 4 महिन्यांची मुदतवाढ 31 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण झाली आहे. एनसीआरबीमध्ये त्यांच्या पोस्टिंगबद्दल अनेक दिवसांपासून त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात होते. पण असे झाले नाही. ...
Sameer Wankhede, Aryan Khan Drug Extortion case: आर्यन खान केसमध्ये त्याची सुटका करण्यासाठी 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यापैकी 18 कोटींची डील ठरल्याचा आरोप प्रभाकर साईल या पंचाने केला होता. यावर मुंबई पोलिसांनी चौकशी समिती नेमली होती. ...
समीर वानखेडे व त्यांची पत्नी क्रांती रेडेकर यांनी कोणतेही खोटे व दुर्भावनापूर्ण वृत्त सोशल मीडियावर पोस्ट करण्यापासून गुगल इंडिया, फेसबुक आणि ट्विटर यांना मनाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारा दावा न्यायालयात केलाय. ...