शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : जात प्रमाणपत्र रद्द का करू नये? नोटिशीनंतर समीर वानखेडेंची धावाधाव; गेले हायकोर्टात

मुंबई : समीर वानखेडे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर; नवाब मलिकांबाबत प्रश्न विचारताच...

मुंबई : Prabhakar Sail: स्वत: चालत गेले, ECG काढला अन्...; प्रभाकर साईलच्या पत्नीनं सांगितला संपूर्ण घटनाक्रम! 

क्राइम : Aryan Khan Case Prabhakar Sail Death: खळबळजनक! प्रभाकर साईलचा मृत्यू; आर्यन खान प्रकरणात होते पंच

फिल्मी : Video : आम्ही एकत्र शॉपिंगला गेलोच तर..., क्रांती रेडकरने सांगितला समीर वानखडेंचा भन्नाट किस्सा

क्राइम : Aryan Khan: आर्यन खानकडे कुठलेच ड्रग्स सापडले नाही?, SIT सूत्रांचा दावा; समीर वानखेडे म्हणाले...

ठाणे : Sameer Wankhede : पोलिसांना सहकार्य करणार; समीर वानखेडे यांची पोलिसांकडून आठ तास चौकशी

क्राइम : Sameer Wankhede: इकडे नवाब मलिक आत, समीर वानखेडे बाहेर; मलिकांच्या अटकेबाबत म्हणाले...

क्राइम : समीर वानखेडे यांची सलग तीन तासांपासून कोपरी पोलिसांकडून चौकशी सुरु

मुंबई : High Court On Sameer Wankhede : वानखेडे यांची याचिका तातडीने आलीच कशी?; उच्च न्यायालयाचा संताप