लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समीर धर्माधिकारी

Sameer Dharmadhikari News in Marathi | समीर धर्माधिकारी मराठी बातम्या

Sameer dharmadhikari, Latest Marathi News

तब्बल ७ वर्षांनंतर मराठी अभिनेत्याचं मालिका विश्वात पुनरागमन, स्टार प्रवाहच्या 'आनंदी' मालिकेत दिसणार - Marathi News | marathi actor sameer dharmadhikari and arun nalawade to seen in anadi star pravah serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ७ वर्षांनंतर मराठी अभिनेत्याचं मालिका विश्वात पुनरागमन, स्टार प्रवाहच्या 'आनंदी' मालिकेत दिसणार

या मालिकेतून मराठी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार म्हणजेच अरुण नलावडे आणि समीर धर्माधिकारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'आनंदी' मालिकेच्या निमित्ताने दोघेही बऱ्याच काळानंतर मालिका विश्वात पुनरागमन करणार आहेत. ...

"अक्षय खन्नाने फार अप्रतिम केलंय, पण..."; 'रणपति शिवराय' सिनेमात औरंगजेब साकारणारे समीर धर्माधिकारी काय म्हणाले? - Marathi News | ranpati shivray actor Sameer Dharmadhikari talk about akshaye khanna aurangzeb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अक्षय खन्नाने फार अप्रतिम केलंय, पण..."; 'रणपति शिवराय' सिनेमात औरंगजेब साकारणारे समीर धर्माधिकारी काय म्हणाले?

एका मुलाखतीत समीर धर्माधिकारी यांनी 'छावा' सिनेमात अक्षय खन्नाने साकारलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेवर टिप्पणी करुन त्यांचं स्पष्ट मत मांडलं आहे. ...

शिवाजी महाराज आणि औरंगजेबाच्या आग्रा भेटीचा थरार! 'रणपति शिवराय' सिनेमाच्या टीमने उलगडला प्रवास - Marathi News | the thrill of shivaji maharaj and aurangzeb visit to agra the team of the movie ranpati shivaji swari agra unravels the journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवाजी महाराज आणि औरंगजेबाच्या आग्रा भेटीचा थरार! 'रणपति शिवराय' सिनेमाच्या टीमने उलगडला प्रवास

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शिलेदारांच्या शौर्यकथा सांगणारे शिवराज अष्टकमधील सहावे पुष्ष 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' येत्या ६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ...

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा 'अभंग तुकाराम' - Marathi News | The story of the great saint Tukaram Maharaj's saga 'Abhang Tukaram' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा 'अभंग तुकाराम'

Abhang Tukaram Movie : लौकिकाकडून अलौकिकाकडे नेणारा संत तुकाराम यांचा हा जीवनप्रवास 'अभंग तुकाराम' या चित्रपटातून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मांडला आहे. ...

"जे रिटायरमेंटला आलेत त्यांनी गावी जाऊन...; मुंबईच्या ट्रॅफिक मुक्तीसाठी अभिनेत्याचा अजब तोडगा, म्हणाला... - Marathi News | marathi actor sameer dharmadhikari strange solution to free mumbai from traffic know about what exactly says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जे रिटायरमेंटला आलेत त्यांनी गावी जाऊन...; मुंबईच्या ट्रॅफिक मुक्तीसाठी अभिनेत्याचा अजब तोडगा, म्हणाला...

"रस्ते वाढलेत पण गाड्या त्यापेक्षा जास्त पटीने वाढल्या, कारण...", मुंबईच्या ट्रॅफिकवर अभिनेत्याने व्यक्त केलं मत ...

औरंगजेबच्या भूमिकेत समीर धर्मांधिकारी, 'शिवरायांचा छावा' लवकरच भेटीला - Marathi News | Sameer Dharamandhikari as Aurangzeb, 'Shivarai's Chhawa' is coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :औरंगजेबच्या भूमिकेत समीर धर्मांधिकारी, 'शिवरायांचा छावा' लवकरच भेटीला

Shivrayancha Chhawa : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिकपट १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे. ...

Lokshahi movie review: घराणेशाहीच्या पटलावर कोण जिंकणार डाव? - Marathi News | tejashri pradhan maratho movie loksahi review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lokshahi movie review: घराणेशाहीच्या पटलावर कोण जिंकणार डाव?

Lokshahi movie review: तेजश्री प्रधान, समीर धर्माधिकारी,मोहन आगाशे अशा दिग्गज कलाकारांनी या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ...

घराणेशाही, सत्तासंघर्ष आणि राजकीय कुरघोडीचा खेळ रंगणार, 'लोकशाही' सिनेमा या दिवशी भेटीला - Marathi News | The movie 'Lokshahi' will be screened on this day, playing a game of dynasticism, power struggle and political intrigue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घराणेशाही, सत्तासंघर्ष आणि राजकीय कुरघोडीचा खेळ रंगणार, 'लोकशाही' सिनेमा या दिवशी भेटीला

Lokshahi Movie : राजकारणातील महिलांचं अस्तित्व, घराणेशाही, सत्तासंघर्ष, निवडणुकांची रणधुमाळी, राजकीय कुरघोडी, पक्षांचा प्रचार आणि विजयाचा गुलाल लोकशाही चित्रपटात पहायला मिळणार आहे. ...