संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
स्वराज्याचा धगधगता इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचावा, सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज कळावे यासाठी अनेक पुस्तकं लिहून ठेवली आहेत, शाळेच्या पाठ्यपुस्तकात त्यांचे धडे आहेत, चित्रपट बनले आहेत. दरम्यान अभिनेते डॉ अमोल कोल्हे सुद्धा 'शिवपुत्र संभाजी' या महान ...
राज्यसभा खासदार आणि मराठा समाजाचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर उपोषण मागे घेतले. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजेंनी उपोषण सोडले. त्यानंतर, आज सोशल मीडियातून त्यांनी सर्वांचे आभार मानले ...
Sambhajiraje: मराठा समाजातील नेते आणि मुख्यमंत्री सन्माननीय ना.उद्धव ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत सर्व प्रलंबित मागण्यांवर साधक बाधक चर्चा करून त्यातील बहुतांश मागण्या कालबद्ध कार्यक्रम ठरवून मान्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संभ ...
माझ्या थोर पूर्वजांची पुण्याई, मी करीत असलेले प्रामाणिक कष्ट व त्यामुळे जनतेच्या माझ्यावर असलेल्या निस्सीम प्रेम व विश्वासामुळे भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील. ...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचाही फोन आला होता. त्यांच्याशी आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी २७ किंवा २८ मे रोजी बैठक होईल. त्यानंतर आरक्षणप्रश्नी पुढील दिशा स्पष्ट केली जाईल, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...