संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
छत्रपती संभाजी राजेंनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, विनोद तावडे हे आपल्या हातात एक डब्बा घेऊन सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी मदत मागताना दिसत आहेत. ...
अतिवृष्टी व महापुरामुळे सर्वस्व गमावलेल्या धुमडेवाडी, निट्टूर, कोवाड, दुडंगे, कुदनूर, राजगोळी, कोनेवाडी, चंदगड येथील पूरग्रस्तांची व शेतकऱ्यांची खासदार संभाजीराजे यांनी भेट घेतली. पूरग्रस्तासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी संभाजीराजे यांनी केली असून ...
एकूणच राज्यात उदयनराजे आणि संभाजी राजे परिचीत असताना आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे देखील परिचीत होत आहेत. त्यातच आता साताऱ्यात विधानसभा निवडणुकीत उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे आमने-सामने उभे ठाकले आहेत. ...
पोलंडचे उपपंतप्रधान अॅँडरेज ड्युडा हे सप्टेंबर महिन्यात कोल्हापूरच्या दौºयावर येणार आहेत. त्यावेळी राजशिष्टाचारानुसार त्यांचे यथोचित स्वागत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. खासदार संभाजीराजे यांनी याबाबत फडणवीस यांच्या ...
शहरातील जुना शिवाजी पूल हा फक्त हेरिटेज म्हणून न राहता त्याला पर्यटनाची जोड देण्यासाठी ‘वॉकींग म्युझीयम’ करण्यात येणार आहे. ‘लाईट अँड साऊंड शो’ द्वारे कोल्हापूरचा इतिहास पूलावर दाखविला जाणार ...
मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक व महत्त्वाची भूमिका घेतल्याबद्दल रविवारी दुपारी नागपूर येथे खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले. उच्च न्यायालयात टिकलेले हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टिकण्यासाठी दिल्लीत वकि ...