संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
Maratha Reservation, Sambhaji Raje Chhatrapati, Uddhav Thackeray, kolhapur मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचे होमवर्क चांगले झाले होते. मागील वेळी झालेल्या चुकाही सरकारने दुरुस्त केल्या होत्या. बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये त्यांनी आपली बाजू चांगल् ...
आपण सर्वजण ०९.१२.२०२० ची आतुरतेने वाट पाहत आहोत. माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारचा स्टे वेकेट करण्यासंबंधीचा अर्ज सुनावणीसाठी घटनापीठासमोर लागलेला आहे. ...
Maratha Reservation, Sambhaji Raje Chhatrapati, Uddhav Thackeray, kolhapur सुपर न्यूमररी (अधिसंख्य जागा) पद्धतीने जागा वाढवून वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेतले जाईल ...
Maratha Reservation, Sambhaji Raje Chhatrapati, Uddhav Thackeray, kolhapur मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या वैद्यकीयसह अन्य अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य शासनाने सुपर न्युमररी (अधिसंख्य) जागा वाढवून प्रवेश प्रक्रि ...
Sambhaji Raje Chhatrapati, Annasaheb Patil Mahamandal, kolhapur आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्याचा राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर ...