संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून तर थेट सावित्री नदीच्या पात्रापर्यंत जलमार्ग विकसित करत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या जलदुर्गांना वैभव प्राप्त करुन देण्याचा मानस खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला. ...
औरंगाबादचे संभाजी महाराज यांच्या नावाने संभाजीनगर असे नामकरण होत असेल तर त्याचे स्वागतच करायला पाहिजे, नामकरणाच्या निर्णयाला आपले समर्थन असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार संभाजी राजे भोसले यांनी केले आहे. मात्र या विषयी कोणतेही राजकीय भाष्य करणे ...
राज्यातील दुर्लक्षित गड-किल्ल्यांचा विकास साधण्यासाठी राज्यस्तरीय 'फोर्ट फेडरेशन'ची स्थापना करत राज्य पुरातत्व विभागासोबत सामंजस्य करार करुन या फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची पडझड रोखण्यासा निर्धारह ...
Sambhaji Raje Chhatrapati Kolhapur- निर्यातीसाठी शिरोली औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी केले. शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (स्मॅक) भवन येथे मोहनराव शिरगावकर सभागृहाती ...
Mahalaxmi Temple Kolhapur news- करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दीड कोटींची अत्याधुनिक ध्वनियंत्रणा कार्यान्वित झाली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते या यंत्रणेचे शनिवारी लोकार्पण झाले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या यंत्रणेमुळे आवाज अधिक सुस्प ...