संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
Controversy on Raigad Fort Lighting: संभाजीराजेंच्या नाराजीनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती, त्यावरून खासदार संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेत याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ...
Raigad Fort Lighting controversy News: शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. ...
यासंदर्भात संभाजी राजे यांनी ट्विट करत पुरातत्व खात्याला फटकारले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी फेसबुकवरही पोस्ट लिहित यासंदर्भात निषेध व्यक्त केला आहे. (Sambhaji Raje Chhatrapati) ...
Chhatrapati Sambhaji Raje छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जागेचे भुमीपूजन २२ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ...
Devendra Fadnavis Sambhaji Raje Chhatrapati kolhapur- संभाजीराजे यांना भाजपने खासदारकी दिली. मात्र, त्यांचा पक्षाला काय उपयोग, असा थेट सवाल उपस्थित करणाऱ्या नेते, कार्यकर्त्यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी न्यू पॅलेसवर हजेरी ला ...
Sambhaji Raje Chhatrapati Kolhapur- मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दयावर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या आणि राज्यातील गडगोट संवर्धनाच्या कामात स्वत:ला अव्याहतपणे वाहून घेतलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुरुवारी पन्नासाव्या वाढदिनी र ...