शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : छत्रपतींच्या घराण्याविषयी प्रणवदांच्या मनात अपूर्व आस्था होती! संभाजीराजेंनी वाहिली श्रद्धांजली

कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी लवकरच ५०० बेड उपलब्ध करा; संभाजीराजे यांचे प्रयत्न

महाराष्ट्र : मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश द्यावेत, संभाजीराजेंची राज्यपालांना विनंती

रायगड : किल्ले विजयदुर्गचे काम लवकरच सुरू करणार, दिल्लीतून परवानग्या घेतल्या

महाराष्ट्र : वेळीच जागे व्हा; तुम्ही पुतळा हटवला! पण..., छत्रपती संभाजीराजेंचा कर्नाटक सरकारला इशारा

महाराष्ट्र : भाषण करून किल्ल्यांचं संवर्धन होणार नाही; खासदार संभाजीराजेंचं 'मिशन विजयदुर्ग'

महाराष्ट्र : मराठा समाजाचं आरक्षण हा काही राजकारणाचा विषय नाही, सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षालाही विश्वासात घ्यावं

मुंबई : ... 'तर मग शिवभक्तांनाही महाराजांच्या सिंहासनापर्यंत जाता आलं पाहिजे'

रायगड : रायगडावरील हत्ती तलाव १५० वर्षांनी भरला; छत्रपती संभाजीराजेंनी जलपूजन केलं अन् म्हणाले...

पुणे : 'सारथी' संस्थेला कायमस्वरूपी इमारतीसाठी जागा द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार