लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
Maratha Reservation: महाराष्ट्रात मराठा आरक्षण शक्य आहे का? ५० टक्क्यांच्या मर्यादेवरून संभाजीराजेंची विचारणा - Marathi News | sambhaji raje react over maratha reservation in maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: महाराष्ट्रात मराठा आरक्षण शक्य आहे का? ५० टक्क्यांच्या मर्यादेवरून संभाजीराजेंची विचारणा

Maratha Reservation: टीकणारे आरक्षण केंद्र आणि राज्य सरकारने द्यावे, अशी मागणी संभाजीराजेंनी केली. ...

सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राचा महाराष्ट्रात सत्कार करणार; संभाजीराजेंची घोषणा - Marathi News | Gold Medal winner Neeraj Chopra to be felicitated in Maharashtra; Sambhaji Raje's announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राचा महाराष्ट्रात सत्कार करणार; संभाजीराजेंची घोषणा

सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरणाऱ्या भारताच्या नीरज चोप्रावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव ...

"महाराष्ट्र पेटवायला मला २ मिनिटं लागतात, पण.."; खासदार संभाजीराजेंचा मराठा समाजाला 'कानमंत्र' - Marathi News | "It takes me 2 minutes to aggressive Maharashtra, but ..." MP Sambhaji Raje's 'ear mantra' to the Maratha community | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"महाराष्ट्र पेटवायला मला २ मिनिटं लागतात, पण.."; खासदार संभाजीराजेंचा मराठा समाजाला 'कानमंत्र'

मराठा आरक्षण मिळवायचे असेल तर समाजाला शिस्त आणि संयम बाळगावा लागेल. ...

LIVE - Chhatrapati Sambhaji Raje | मराठा आरक्षणाविषयी महत्वाचा निर्णय | Maratha Reservation - Marathi News | LIVE - Chhatrapati Sambhaji Raje | Important decision regarding Maratha reservation | Maratha Reservation | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Chhatrapati Sambhaji Raje | मराठा आरक्षणाविषयी महत्वाचा निर्णय | Maratha Reservation

...

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे पुन्हा मैदानात ; नाशिक, कोल्हापूरनंतर आता नांदेडमध्ये मूक आंदोलन - Marathi News | Silent agitation in Nanded after Nashik and Kolhapur; Let's announce the date soon; Chhatrapati Sambhaji Raje Elgar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे पुन्हा मैदानात ; नाशिक, कोल्हापूरनंतर आता नांदेडमध्ये मूक आंदोलन

मराठा समाजाने सांगितले तर आझाद मैदानावर बेमुदत लाक्षणिक उपोषण करणार :छत्रपती संभाजीराजे ...

पुण्यात मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक सुरु; छत्रपती संभाजीराजेंची उपस्थिती - Marathi News | State level meeting of Maratha community begins in Pune; Presence of Chhatrapati Sambhaji Raje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक सुरु; छत्रपती संभाजीराजेंची उपस्थिती

पुण्यातील बैठकीत आजवरचा पूर्ण लेखाजोखा उपस्थितांच्या हातामध्ये देण्यात येणार ...

संजय राऊतांचे हार्मोनियम वादन, राजेश टोपेंनी गायले गाणे; छत्रपती संभाजीराजेंचीही धमाल उत्तरं - Marathi News | Sanjay Raut harmonium playing song sung by Rajesh Tope Chhatrapati Sambhaji Raje Interview on Lokmat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :संजय राऊतांचे हार्मोनियम वादन, राजेश टोपेंनी गायले गाणे; छत्रपती संभाजीराजेंचीही धमाल उत्तरं

लोकमत यू ट्युबवर ‘फेस टू फेस’ नवीन कार्यक्रम, या कार्यक्रमात आरोग्य मंत्री राजेश टोपे, शिवसेनेचे खा. संजय राऊत आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या मुलाखती प्रसारित झाल्या आहेत. ...

कोल्हापूर विमानतळप्रश्नी लवकरच एकत्रित बैठक : ज्योतिरादित्य शिंदे यांची ग्वाही - Marathi News | Joint meeting on Kolhapur airport issue soon: Testimony of Jyotiraditya Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विमानतळप्रश्नी लवकरच एकत्रित बैठक : ज्योतिरादित्य शिंदे यांची ग्वाही

Sambhaji Raje Chhatrapati Kolahpur Airport : कोल्हापूर विमानतळ प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याची तयारी नूतन केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी दर्शविली. खासदार संभाजीराजे यांनी त्यांंची दिल्लीत जाऊन भेट ...