लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
Maharashtra Politics: “राज्यपालांचा राजीनामा हे उशिरा सुचलेले शहाणपण, यापुढे काही चुका झाल्या तर...”: संभाजीराजे - Marathi News | sambhajiraje chhatrapati reaction over bhagat singh koshyari resign acceptance and warns new governor ramesh bais | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यपालांचा राजीनामा हे उशिरा सुचलेले शहाणपण, यापुढे काही चुका झाल्या तर...”: संभाजीराजे

Maharashtra News: नवीन राज्यपालांना शुभेच्छा देताना संभाजीराजेंनी थेट इशाराही दिला आहे. ...

'चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे, परिणाम भोगावे लागतील'; संभाजीराजेंचा आव्हाडांना इशारा - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje has criticized NCP leader Jitendra Awhad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे, परिणाम भोगावे लागतील; संभाजीराजेंचा आव्हाडांना इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी टीका केली आहे. ...

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रावर राजकीय नजर, नांदेडला उद्या मेळावा; नेतृत्वाचा शोध - Marathi News | Telangana Chief Minister K. Chandrasekhar Rao focused on Maharashtra for party expansion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रावर राजकीय नजर, नांदेडला उद्या मेळावा; नेतृत्वाचा शोध

संभाजीराजेही कोणती भूमिका घेतात हे महत्त्वाचे ...

Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपतींनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट; दोघांमध्ये काय चर्चा झाली? वाचा... - Marathi News | Maharashtra Politics : Chhatrapati Sambhaji Raje meets Telangana CM K Chandrasekhar Rao | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजे छत्रपतींनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट; दोघांमध्ये काय चर्चा झाली? वाचा...

संभाजीराजे छत्रपती यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. ...

"विशाळगड अतिक्रमणाबाबत स्थानिक आमदारांनी मतांचे राजकारण करू नये, अन्यथा..." संभाजीराजेंचा इशारा - Marathi News | "Local MLAs should not politicize views on Vishalgad encroachment, otherwise..." Sambhaji Raje Chhatrapati Warns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्थानिक आमदारांनी मतांचे राजकारण करू नये, अन्यथा...", संभाजीराजेंचा कडक इशारा

विशाळगड अतिक्रमणाबाबत स्थानिक आमदारांनी मतांचे राजकारण करू नये अन्यथा शिवप्रेमी जनता धडा शिकवेल असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.  ...

Shahu Chhatrapati 75th birthday: शाहू छत्रपतींना 'ही' भीती होती, परंतू..; संभाजीराजेंनी सांगितला खासदारकीबाबतचा किस्सा - Marathi News | Shahu Chhatrapati 75th birthday: Shahu Chhatrapati was also afraid, but; Sambhaji Raj told the story about MP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Shahu Chhatrapati 75th birthday: शाहू छत्रपतींना 'ही' भीती होती, परंतू..; संभाजीराजेंनी सांगितला खासदारकीबाबतचा किस्सा

ती मिठी मी कधीही विसरू शकत नाही ...

स्मारकाचं श्रेय मविआला नको म्हणून भाजपची आदळआपट; काँग्रेसचा आरोप - Marathi News | BJP clashes as Maviya does not want credit for memorial; Allegation of Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मारकाचं श्रेय मविआला नको म्हणून भाजपची आदळआपट; काँग्रेसचा आरोप

पवार यांचे सभागृहात भाषण झाल्यानंतर दोन दिवसांनी कशी भाजपला जाग आली, असा प्रश्नही काँग्रेसने केला... ...

छ. संभाजी महाराजांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून संभाजीराजेंचा अजितदादांना सवाल; 'कोणता संदर्भ घेऊन बोललात?' - Marathi News | Ajit Pawar made a statement regarding which reference, Sambhaji Raj question on the statement about Sambhaji Maharaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :छ. संभाजी महाराजांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून संभाजीराजेंचा अजितदादांना सवाल; 'कोणता संदर्भ घेऊन बोललात?'

जबाबदार पुढाऱ्यांनी विकृत बोलू नये ...