lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
'स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच निवडणूक लढणार'; संभाजीराजे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | 'Will contest election through Swarajya Party'; Explanation by Chhatrapati Sambhaji Raje | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच निवडणूक लढणार'; संभाजीराजे यांचे स्पष्टीकरण

कोणत्याही पक्षात प्रवेश नाही ...

छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी भुषण पाटीलची निवड का? दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं खास कारण - Marathi News | Marathi Director Digpal Lanjekar Talk About Why He Cast Bhushan Patil Chhatrapati sambahi Maharaj Role In Shivrayancha Chhava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी भुषण पाटीलची निवड का?

'शिवरायांचा छावा' चित्रपटातून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. ...

'शिवरायांचा छावा' सिनेमातील कलाकार कुस्तीच्या आखाड्यात भिडले; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Actors of the movie Shivarayancha Chhava wrestled in Kolhapur video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवरायांचा छावा' सिनेमातील कलाकार कुस्तीच्या आखाड्यात भिडले; व्हिडिओ व्हायरल

शिवरायांचा छावा सिनेमातील कलाकार कोल्हापूरच्या कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले (Shivrayancha Chhava) ...

Kolhapur: पृथ्वीराज पाटील, हर्षद सदगीर स्वराज्य केसरीचे मानकरी - Marathi News | Prithviraj Patil, Harshad Sadgir Swarajya Kesari winner, Wrestling held in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पृथ्वीराज पाटील, हर्षद सदगीर स्वराज्य केसरीचे मानकरी

कोल्हापूर : खचाखच भरलेले खासबाग कुस्त्यांचे मैदान अन् काटाजोड लढतीत डोळ्याचे पाते लवते न लवते तोपर्यंत कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी, ... ...

'शिवरायांचा छावा' सिनेमातलं बहिर्जी नाईकांच्या मोहीमेवर आधारीत नवं गाणं भेटीला - Marathi News | Shivrayancha Chhava movie Bahirji Naik based new song Vaara Ga Mandi Vaar by vaishali samant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवरायांचा छावा' सिनेमातलं बहिर्जी नाईकांच्या मोहीमेवर आधारीत नवं गाणं भेटीला

'शिवरायांचा छावा' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमातलं नवीन गाणं भेटीला आलंय ...

संभाजीराजे छत्रपती बनणार अभिनेते, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटात साकारणार ऐतिहासिक व्यक्तिरेखा - Marathi News | Sambhajiraje Chhatrapati will play a historical character in the famous director's film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संभाजीराजे छत्रपती बनणार अभिनेते, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटात साकारणार ऐतिहासिक व्यक्तिरेखा

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींची एका वेगळ्याचा कारणासाठी चर्चा सुरू आहे. ते कारण म्हणजे नेते असलेले संभाजीराजे आता अभिनेते बनणार आहेत. तसेच एका मराठी चित्रपटामध्ये ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार आहेत. ...

संभाजीराजेंना महाविकास आघाडीची अट?; कोल्हापूरातून लोकसभा लढायची असेल तर... - Marathi News | Offer to Yuvraj Sambhajiraj to join one of the three parties in the Mahavikas Aghadi and contest the Lok Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजेंना महाविकास आघाडीची अट?; कोल्हापूरातून लोकसभा लढायची असेल तर...

महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांचे यावर एकमत झालेले आहे. संभाजीराजे यांना मविआकडून कोल्हापूरची लोकसभा जागा दिली जाऊ शकते अशी माहिती आहे. ...

राम जन्मभूमीवर रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली, आता रायगडावर...; संभाजी छत्रपती यांची थेट PM मोदींकडे मोठी मागणी - Marathi News | Ramchandra pranpratishthapana complited at Ram Janmabhoomi, now do the Reconstruction of Chhatrapati Shivaji Maharaj's Rajsadar at Raigad Sambhaji Chhatrapati's big demand to PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली, आता रायगडावर..; संभाजी छत्रपती यांची PM मोदींकडे मोठी मागणी

"...मात्र सरकारची इच्छाशक्ती कमी पडताना दिसत आहे" ...