Shambhaji Raje Bhosale Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News
संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. नाईट लँडिंगसाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीचे काम सुरू आहे. खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी विमानतळ येथे सुरू असलेल्या विविध कामांची माहिती घेतली. विस्तारीकरण, कोल्हापूर-मुंबई मार्ग ...
गेल्या 9 दिवसांपासून आझाद मैदान येथे मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनस्थळी भाजपाचे खासदार संभाजी महाराज यांनी भेट घेतली. यावेळी संभाजी महाराजांनी विद्यार्थ्यांचे म्हणणं ऐकून घेतलं. ...
मृत्यूपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी गरज पडल्यास आपल्या मुलींच्या पाठिशी उभं राहण्याची गळ आपल्याला घातली होती. त्यामुळे मी प्रितम मुंडे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देण्यासाठी परळीत आल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले. ...
छत्रपती संभाजीमहाराजांच्या ३३० व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजीमहाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी ११.३० वाजता मंत्रोपचारात पुष्पवृष्टी करण्यात आली. ...
पोलंड देशाचे भारतातील राजदूत अॅडम बुरक्वोस्की आणि उच्चायुक्तडेमियन आयरझिक, इवा स्टॅनक्यू, रॉबर्ड डेझिडिस्क यांचे सोमवारी कोल्हापुरी पद्धतीने स्वागत करण्यात आले ...
छत्रपती शिवाजी महाराज,जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांनी प्रत्येक क्षेत्रात निपुण होऊन स्वराज्याचे हित जोपासले. एकेक मुलुख ताब्यात घेऊन स्वराज्याचा विस्तार केला. सैन्य वाढविले, किल्ले ताब्यात घेतले. अखेरपर्यंत औरंगजेबाशी झुंज देऊन त्याच्या ...