लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
आरक्षणाची जबाबदारी पार पाडा, अन्यथा लाँगमार्चशिवाय पर्याय नाही, वावोशी येथील सभेत खासदार संभाजी राजेंचा सरकारला इशारा - Marathi News | Carry the responsibility of reservation, otherwise there is no alternative but long march, MP Sambhaji Raje warns the government at the meeting at Vavoshi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणाची जबाबदारी पार पाडा, अन्यथा लाँगमार्चशिवाय पर्याय नाही - संभाजी राजे

Sambhaji Raje : मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज म्हणून खासदार आहे, मी भाजपाचा असतो तर मला संसदेत आरक्षणासंदर्भात बोलण्याची संधी मिळाली असती, पण मला बोलू दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले.  ...

कोल्हापूर संस्थानचा शाही दसरा सोहळा उत्साहात; शाहू छत्रपती यांच्या हस्ते शमी पूजन - Marathi News | Royal Dussehra celebrations of Kolhapur Sansthan in full swing; Shami Pujan at the hands of Shahu Chhatrapati | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर संस्थानचा शाही दसरा सोहळा उत्साहात; शाहू छत्रपती यांच्या हस्ते शमी पूजन

देशातील ५१ व महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठातील एक देवता असलेल्या अंबाबाईच्या नवरात्रोत्सवात विजयादशमीला देवीची रथातील पूजा बांधली जाते. ...

आरक्षणाबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला खुळ्यात काढू नये; संभाजीराजे यांचा इशारा - Marathi News | The state government should not expose the Maratha community regarding reservation; Warning of MP Sambhaji Raje | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आरक्षणाबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला खुळ्यात काढू नये; संभाजीराजे यांचा इशारा

आमची सहनशीलता पाहू नका; २५ ऑक्टोबरनंतर राज्यव्यापी दौरा करणार ...

शिरूरचे खासदार हरवले; शोधा आणि रोख बक्षीस मिळवा - Marathi News | shirur khasdar loses find and get cash prizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरचे खासदार हरवले; शोधा आणि रोख बक्षीस मिळवा

सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चेला उधाण ...

UPSC निकालातून 'सारथी'चं महत्त्व अधोरेखित झालं, संभाजीराजेंनी दिली आकडेवारी - Marathi News | The importance of Sarathi was underlined in the UPSC examination, statistics given by Sambhaji Raje bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :UPSC निकालातून 'सारथी'चं महत्त्व अधोरेखित झालं, संभाजीराजेंनी दिली आकडेवारी

मराठा समाजाला मिळालेले आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यानंतर सारथीचा मुद्दा चांगलाच पुढे आला होता. सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ...

"सरकारनं आता तरी जागं व्हावं...!"; मराठा तरुणाच्या आत्महत्येनंतर खासदार संभाजीराजेंचं आवाहन - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje facebook post Over sadashiv bhumbar suicide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकारनं आता तरी जागं व्हावं...!"; मराठा तरुणाच्या आत्महत्येनंतर खासदार संभाजीराजेंचं आवाहन

Chhatrapati Sambhaji Raje : छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकारला आवाहन केलं आहे. ...

“आमची परीक्षा घेऊ नका, आवाज उठवायचा म्हटलं तर...”; छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्र्यांवर संतापले - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje got angry on CM Uddhav Thackeray over Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आवाज उठवायचा म्हटलं तर...”; छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्र्यांवर संतापले

सरकारने ठरवावं तेव्हा आम्ही बैठकीला बसण्याची तयारी आहे. पण सरकार तयार नसेल तर आम्हाला रायगडावर मूक आंदोलन घ्यावं लागेल असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले. ...

आरक्षणाची ५०% मर्यादा शिथिल करा; संभाजी राजेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट - Marathi News | Relax 50% reservation limit; A delegation led by MP Sambhaji Raje called on the President pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरक्षणाची ५०% मर्यादा शिथिल करा; संभाजी राजेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्ली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यासाठी घटनादुरुस्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय ... ...