Shambhaji Raje Bhosale Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News
संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
संभाजीराजे यांना राज्यसभेवर जाण्यासाठी शिवबंधन बांधण्याची अट ठाकरे यांनी घातली आहे; परंतु हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच भाजपपासून लांब होण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता आणि पुन्हा शिवसेनेत कसे जायचे, असा मोठा प्रश्न. ...
महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवाराचा नवा पर्याय समोर आला असला तरी त्यावरही एकमत झालेले नाही. शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर या, असा निरोप राऊत यांच्याकरवी मुख्यमंत्री ठाकरे यांनी संभाजीराजे यांना दिला आहे. ...
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन निर्माण झालेला तिढा अद्याप कायम असून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेनं दिलेल्या पक्ष प्रवेशाची अट फेटाळून लावल्याची माहिती समोर आली आहे. ...