शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : 'अशा व्यक्तीला महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे', अबू आझमींवर संभाजीराजे संतापले

महाराष्ट्र : संभाजीराजे छत्रपती पुन्हा मैदानात! परिवर्तन क्रांतीची घोषणा; तुळजापूरहून होणार एल्गार

मुंबई : राज्यपालांची जीभ वारंवार घसरते, संभाजीराजे छत्रपतींची संतप्त प्रतिक्रिया, पंतप्रधान मोदींकडे केली मोठी मागणी 

महाराष्ट्र : किल्ल्यावर दारू पिणं अत्यंत निंदनीय; पन्हाळ्यावरील दारूपार्टीबाबत संभाजीराजे म्हणतात...

कोल्हापूर : प्रश्न जास्त, लोकसभेचे उत्तर बनले अवघड; कोल्हापूर, हातकणंगलेत उमेदवार शोधताना राष्ट्रवादीची दमछाक

महाराष्ट्र : शिवरायांच्या गडकिल्ल्यांची दुरवस्था, संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करा, संभाजीराजे छत्रपतींची शिंदे सरकारकडे मागणी

महाराष्ट्र : पन्हाळा गड संवर्धनासाठी तातडीने उपाययोजना करा, संभाजीराजे छत्रपतींकडून मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरे कुणा एकट्याचे नाहीत... संभाजीराजे छत्रपतींची वादात उडी

महाराष्ट्र : संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला फटकारले; म्हणाले, “एकनाथ शिंदेंची बंडखोरी ही...”

महाराष्ट्र : राज्यसभेत पुरस्कृत पाठवलं असतं तर १५ दिवसांतल्या घडामोडी दिसल्या नसत्या : संभाजीराजे छत्रपती