शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

मुंबई : '...तर उठाव होणारच'; शिंदे-फडणवीस सरकारविरोधात संभाजीराजे आक्रमक

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “देवेंद्र फडणवीस अभ्यासू, त्रिवेदींच्या विधानाची पाठराखण का, माफी मागायला लावा”: संभाजीराजे

परभणी : निवडणुकीपुरते गावात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना ‘स्वराज्य’ धडा शिकवेल : छत्रपती संभाजीराजे 

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा, PM मोदींना हात जोडून विनंती करतो”; संभाजीराजे संतापले!

मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, निवेदन देऊन केली ही मागणी

अहिल्यानगर : आम्हाला सरकारचा एक रुपयाही नको; गडकोट, किल्ल्यांचे संवर्धन, जतन होणे गरजेचे- संभाजीराजे

मुंबई : प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या कारवाईचं स्वागत, संभाजीराजेंनी सुचवले आणखी दोन गड

महाराष्ट्र : Maharashtra Politics: संभाजीराजे छत्रपती यांच्या जिवाला धोका! Z+ सुरक्षा देण्याची मागणी; नेमकं प्रकरण काय?  

पुणे : 'आम्ही दोघेही भाऊ कट्टर आहोत, आमचं ट्युनिंग नेहमी जुळतं'; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं!

मुंबई : बाबासाहेब पुरंदरेंनींच खोटा अन् चुकीचा इतिहास मांडण्याची सुरुवात केली