शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : पन्हाळा गड संवर्धनासाठी तातडीने उपाययोजना करा, संभाजीराजे छत्रपतींकडून मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरे कुणा एकट्याचे नाहीत... संभाजीराजे छत्रपतींची वादात उडी

महाराष्ट्र : संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला फटकारले; म्हणाले, “एकनाथ शिंदेंची बंडखोरी ही...”

महाराष्ट्र : राज्यसभेत पुरस्कृत पाठवलं असतं तर १५ दिवसांतल्या घडामोडी दिसल्या नसत्या : संभाजीराजे छत्रपती

महाराष्ट्र : 'स्वराज्य'चं बोधचिन्ह जनतेच्या कल्पनेतून साकारणार; संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन

नवी मुंबई : Sabhajiraje : संभाजीराजे समर्थकांची नवी मुंबईत बॅनरबाजी; छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या...

मुंबई : Sambhajiraje: संभाजीराजेंच्या 'ट्विट'चा अर्थ काय, पराभवानंतर शिवसेनेला लगावला खोचक टोला

मुंबई : शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव; संभाजीराजेंनंतर आता उदयनराजेंनीही केलं ट्विट

मुंबई : 'वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा'; राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : घराण्यात फूट पाडण्याचा इतिहास जुना; संभाजीराजे छत्रपतीचं रायगडावरून सूचक विधान