छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा डेक्कन जिमखान्यावरील संभाजी उद्यानात बसविण्यात महापालिका टाळाटाळ करीत असल्याचे पाहून काही तरुणांनी रात्रीत उद्यानातील चौथऱ्यावर एक छोटा पुतळा आणून बसविला. ...
गडकरींचा पुतळा अन्य कुठल्याही नाट्यगृहासमाेर बसवण्यास संभाजी ब्रिगेडची हरकत नाही. मात्र संभाजी उद्यानात गडकरींचा पुतळा चालणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेड कडून देण्यात आला आहे. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' सिनेमा 25 जानेवारीला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. पण या सिनेमाला आता संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला आहे. ...
अकोला : संभाजी ब्रिगेड राज्यात ३० जागांवर लोकसभा निवडणूक लढविणार आहे. स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी संभाजी ब्रिगेडने हे पाऊल उचलले असून, समविचारी पक्ष संपर्कात असल्याची माहिती गुरुवारी अकोल्यात पत्रकार परिषेदत देण्यात आली. ...
अकोला : मातृतीर्थ सिंदखेड राजा, जि. बुलडाणा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येते. यावर्षीदेखील राष्ट्रमाता जिजाऊ यांचा ४२९ वा जन्मोत्सव साजरा होणार आहे. ...