संभाजी ब्रिगेड, मराठी बातम्या FOLLOW Sambhaji brigade, Latest Marathi News
मराठा क्रांती आणि संभाजी ब्रिगेडच्या तेरा उमेदवारांना मिळालेली एकूण मते जेमतेम २१ हजार ७४२ आहेत. ...
शेतकºयांच्या मागण्या पूर्ण कराव्या या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्याकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...
संतप्त छत्रपती संभाजीराजेप्रेमींकडून आक्षेपार्ह सात चित्रे ताब्यात; संयोजकांची दिलगिरी ...
खेड- शिवापूर टाेल नाका तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यातत आली आहे. ...
शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणाऱ्या देशद्रोहीची 'जीभ' छाटली पाहिजे अशी तीव्र प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली आहे. ...
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्र पक्षांच्या महाआघाडीच्या राज्यातील सर्व उमेदवारांना संभाजी ब्रिगेडने पाठिंबा जाहीर केला आहे. ...
पंढरपूर : काँग्रेसबरोबर आम्ही बोलणी केली, पण आम्हाला त्यांनी गृहित धरलेच नाही, त्यामुळे संभाजी ब्रिगेड आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ... ...
भाजपा रॅलीत हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. ...