लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी भिडे गुरुजी

संभाजी भिडे गुरुजी

Sambhaji bhide, Latest Marathi News

भिडेंचा बोलविता धनी कोण? छगन भुजबळांचा सवाल; कडक कारवाईची मागणी - Marathi News | Sambhaji Bhide statement controversial, Strict action demanded by Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भिडेंचा बोलविता धनी कोण? छगन भुजबळांचा सवाल; कडक कारवाईची मागणी

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या विषयी अनुद्गार काढण्यापाठोपाठ महात्मा ज्योतीबा फुले यांच्याविषयीही आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. ...

भिडेंना छत्रपती संभाजीनगरात पाय ठेवू देणार नाही; महाविकास आघाडीचा इशारा - Marathi News | will not allow Sambhaji Bhide to set foot in Chhatrapati Sambhajinagar; Warning of Mahavikas Aghadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भिडेंना छत्रपती संभाजीनगरात पाय ठेवू देणार नाही; महाविकास आघाडीचा इशारा

दि. १ ऑगस्ट रोजी सिडकोतील अग्रसेन भवनात भिडे यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. ...

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी देणाऱ्याला जामीन मंजूर - Marathi News | Bail granted to former chief minister Prithviraj Chavan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी देणाऱ्याला जामीन मंजूर

अंकुश शंकरराव सवराते (वय २३, रा. आलेगाव, पो. कावळगाव, ता. पुर्णा, जि. परभणी, सध्या रा. बालाजीनगर, धनकवडी) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ...

जालन्यात संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन - Marathi News | Jode Maro agitaion to Sambhaji Bhide's image in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन

जालना शहरातील गांधी चमन भागात हे आंदोलन करण्यात आले. ...

"भिडे हा समाजघातक किडा, त्याला वेळीच ठेचा"; आव्हाडांकडून अटकेची मागणी - Marathi News | Bhide, a sociopath, struck him in time; Arrest demanded by Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"भिडे हा समाजघातक किडा, त्याला वेळीच ठेचा"; आव्हाडांकडून अटकेची मागणी

डॉ. आव्हाडांनी नोंदविली पोलीस ठाण्यात तक्रार ...

राष्ट्रपित्याचा अपमान सहन करू शकत नाही; संभाजी भिडेंच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीची निदर्शने - Marathi News | Cannot tolerate insults to the Father of the Nation NCP protests in Pune to protest Sambhaji Bhide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रपित्याचा अपमान सहन करू शकत नाही; संभाजी भिडेंच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीची निदर्शने

संभाजी भिडे यांना राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्ये करण्याची खोड आहे ...

संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्यास एक लाख; जालन्यातून झाले बक्षीस जाहीर - Marathi News | One lakh for cutting Sambhaji Bhide's moustache; Prize announced from Jalanya | Latest jalana News at Lokmat.com

जालना :संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्यास एक लाख; जालन्यातून झाले बक्षीस जाहीर

महापुरुषांबद्दल अपशब्द वापरल्याने संभाजी भिडे सध्या चर्चेत आहेत ...

"हे विधान जर मुस्लीम बांधवाने केलं असतं तर..?"; बच्चू कडू भिडेंवर बोलले, मुख्यमंत्र्यांनाही विचारले - Marathi News | If this statement had been made by a Muslim brother..; Bachu Kadu also got angry at Bhide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हे विधान जर मुस्लीम बांधवाने केलं असतं तर..?"; बच्चू कडू भिडेंवर बोलले, मुख्यमंत्र्यांनाही विचारले

एवढ्या मोठ्या महापुरुषाबद्दल बोलताना प्रत्येकाने आपली औकात पाहिली पाहिजे. तुम्ही स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आले आहात ...