मिलिंद एकबोटेंचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. परंतु, भिडे गुरूजींविरूद्ध काहीच कारवाई का केली जात नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ...
कोरेगाव-भीमामधील दंगलीवरून गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांच्या नावाची शिफारस राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे केली होती, अशी माहिती समोर आली आहे. ...
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे (गुरुजी) आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भीमसैनिकांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. ...
काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्ष २६ जानेवारीला राज्यभर संविधान बचाव रॅली काढणार आहेत. त्यास प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडूनही तिरंगा एकता यात्रा काढण्यात येणार आहे. ...
पुणे : कोरेगाव भीमा येथे दंगल प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (६१, रा. शिवाजीनगर) यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाचे न्या ...
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयाने एकबोटेंचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यामुळं कधीही त्यांना अटक होऊ शकते ...
कोेरेगाव-भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नसून गुन्हा नोंदविण्यात आले आहेत. त्यांची अद्याप चौकशी सुरू आहे. मी कुठेही क्लीन चिटबाबत बोललो नाही, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त के ...