संभाजी भिडे यांनी जंगली महाराज मंदिरात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांच्यावर महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा अर्ज शिवाजीनगर पाेलीस स्टेशनमध्ये देण्यात अाला अाहे. ...
समाजातील वाईट चालीरिती, रूढींवर प्रहार करणारी, समतेची शिकवण देणारी आपली थोर संत-परंपरा कुठे आणि विषमतेची बिजे रोवणारी व समाजाला प्रतिगामी बनवणारी मनुस्मृतीत कुठे? असे प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केले. ...
'माऊली-तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता, असे बेताल वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले. यामागील मास्टरमाईंड कोण आहे हे स्पष्ट करावे आणि तरुणांचे विचार भ्रष्ट करण्याचे काम करणाऱ्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा', अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या ...
''गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करुन हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला मनुने शिकवले. हा मनु संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता'', असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी शनिवारी (7 जुलै) केले होते. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. भिडे गुरुजींनी केलेल्या वक्तव्याचा भुजबळ यांनी निषेध नोंदवला. ...
धारक-यांचे सर्वेसर्वा असलेल्या संभाजी भिडेगुरुजी यांना पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये, अशी पोलिसांनी नोटीस बजावली असतानाही ते पालखी सोहळ्यात दाखल झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. ...
बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय पण ते वढू रायगडाला मान्य नसल्याचे म्हणत संभाजी भिडे यांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीच्या वादात उडी घेतली आहे. ...