संभीजी भिडे आणि मिलिंद एकबाेटे यांना पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या 5 जिल्ह्यात जिल्हाबंदी करुन पाेलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवावी अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली आहे. ...
आपल्या शेतातील आंबे खाल्याने मुलेच होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करण्याच्या प्रकरणात हिंदुत्वावादी संघटना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी ऊर्फ मनोहर भिडे गुरुजी यांना नाशिक येथील कनिष्ठ न्यायालयाने शुक्रवारी (दि.७) जामीन मंजूर केला. पंधरा हजार रुपया ...
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज सकाळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर निवासस्थानी मंत्री पाटील यांची भेट घेतली. मात्र या भेटीमागचे कारण गुलदस्त्यात आहे. ...
कोरेगाव भिमा येथील हिंसाचार प्रकरणी जामिनावर असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिंलिद एकबोटे यांना जामीन देताना घालण्यात आलेल्या अटीमुळे मुलभूत हक्कावर गदा येत आहे. ...