संभाजी भिडे गुरुजी FOLLOW Sambhaji bhide, Latest Marathi News
भूतकाळाच्या शिंक्यातले लोणी मटकावण्याच्या लालसेने इतकी डोकी फिरलेली असताना तुम्हाला अनुल्लेखाने दूर सारणे कसे परवडेल ? ...
Amruta Fadnavis Criticize Sambhaji Bhide's Statement : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महिलांनी कसं जगावं, हे कुणी सांगू नये, असं विधान अमृता फडणवीस यांनी केलं आहे. ...
Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गडकोट मोहिमेला टक्कर देण्यासाठी नवी मोहीम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra News: पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप व देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे. ...
काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची भिडे गुरूजींवर टीका ...
आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बाेलताे, असा सल्ला संभाजी भिडेंनी दिला होता. ...
NCP Supriya Sule And Sambhaji Bhide : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
खुलासा करण्याचे महिला आयोगाचे निर्देश. ...