लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संभाजी भिडे गुरुजी

संभाजी भिडे गुरुजी

Sambhaji bhide, Latest Marathi News

Maharashtra Politics: ‘त्या’ प्रकरणावर संभाजी भिडे गुरुजींकडून खुलासा सादर? नवा वाद नको म्हणून महिला आयोग गप्प! - Marathi News | shiv pratishthan sambhaji bhide guruji submitted explanation to state women commission regarding controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ प्रकरणावर संभाजी भिडे गुरुजींकडून खुलासा सादर? नवा वाद नको म्हणून महिला आयोग गप्प!

Maharashtra News: संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. ...

Maharashtra Politics: “भिडे गुरुजी आता अमृता वहिनींना जाब विचारतील का?”; ‘त्या’ विधानावरुन सुषमा अंधारेंचा सवाल - Marathi News | shiv sena thackeray group leader sushma andhare criticised sambhaji bhide guruji amruta fadnavis and shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भिडे गुरुजी आता अमृता वहिनींना जाब विचारतील का?”; ‘त्या’ विधानावरुन सुषमा अंधारेंचा सवाल

Maharashtra News: टिकलीवरुन महिला पत्रकाराला बोलणारे भिडे गुरुजी अमृता वहिनीच्या वक्तव्यावर बोलतील का, अशी विचारणा सुषमा अंधारेंनी केली आहे. ...

भारत माता सधवा का विधवा हे ठरवणारे तुम्ही कोण? रुपाली चाकणकरांचा भिडेंना सवाल - Marathi News | Who are you to decide whether Mother India is always a widow Rupali Chakankar's question to Bhide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत माता सधवा का विधवा हे ठरवणारे तुम्ही कोण? रुपाली चाकणकरांचा भिडेंना सवाल

मुलीने टिकली लावली नाही म्हणून तिला नाकारणाऱ्या मनुवादी भूमिकेला मात्र माझा विरोध ...

चंद्रशेखर बावनकुळे-संभाजी भिडे यांची सांगलीत भेट; बंद खोलीआड चर्चा  - Marathi News | BJP state president Chandrashekhar Bawankule meets Sambhaji Bhide in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चंद्रशेखर बावनकुळे-संभाजी भिडे यांची सांगलीत भेट; बंद खोलीआड चर्चा 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगलीत संभाजी भिडे यांची भेट घेतली.  ...

Sudha Murthy: "मला संभाजी भिडेंबद्दल काहीही माहिती नाही, थोरले असल्याने पाया पडले" - Marathi News | "I don't know anything about Sambhaji Bhide, because he was older so footing, Says Sudha murthy in sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :''मला संभाजी भिडेंबद्दल काहीही माहिती नाही, थोरले असल्याने पाया पडले''

‘संवाद लेखकाशी’ उपक्रमांतर्गत सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात सुधा मूर्ती यांची मुलाखत घेण्यात आयोजित करण्यात आली होती ...

… तेव्हापासून भिडेंकडून दिवसाला दोन-तीन फोन येत होते, सुधा मूर्तींच्या कार्यक्रमाच्या आयोजकांचा दावा - Marathi News | infosys writer social worker sudha murthy met shiv pratisthan sambhaji bhide sangali organiser gave clarification on facebook post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :… तेव्हापासून भिडेंकडून दिवसाला दोन-तीन फोन येत होते, सुधा मूर्तींच्या कार्यक्रमाच्या आयोजकांचा दावा

सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांकडून यावर स्पष्टीकरण देत मोठा दावा करण्यात आला आहे. ...

Sambhaji Bhide Controversy: संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ! महिला आयोगाची दुसरी नोटीस; उत्तर देण्यास दोन दिवसांची मुदत - Marathi News | state commission for for women issued second notice to sambhaji bhide guruji for his objectionable statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ! महिला आयोगाची दुसरी नोटीस; उत्तर देण्यास दोन दिवसांची मुदत

Sambhaji Bhide Controversy: विहीत मुदतीत बाजू न मांडल्यास याप्रकरणी एकतर्फी निर्णय घेण्यात येईल, असे महिला आयोगाने नोटिशीत स्पष्ट केले आहे. ...

Video : साडी, टिकली... अन् सुधा मूर्ती संभाजी भिडेंच्या पाया पडल्या - Marathi News | writer social worker infosys Sudha Murthy met and took blessings from Shiv Pratishthan founder Sambhaji Bhide during an event in Sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video : साडी, टिकली... अन् सुधा मूर्ती संभाजी भिडेंच्या पाया पडल्या

सोमवारी सुधा मूर्ती यांनी कोल्हापुरमधील आपल्या जुन्या घराला भेट दिली होती. ...