संभाजी भिडे गुरुजी, मराठी बातम्या FOLLOW Sambhaji bhide, Latest Marathi News
राष्ट्रपित्याला जो शिव्या देतोय तो हरामखोर आहे. माझ्या जिवाला काही बरे वाईट झाले तर गृह मंत्री, पोलीस, धारकरी आणि भाजपाचे खासदार अनिल बोंडे जबाबदार राहतील असा इशारा ठाकुर यांनी दिला आहे. ...
काँग्रेसचे आंदोलन : अटक करण्याची मागणी. ...
महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. महानायक म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. ...
संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची रामदास आठवलेंची मागणी. ...
जगात असा एकही देश नाही, जिथे महात्मा गांधी यांचा पुतळा नाहीय. खरे म्हणजे तो मनोहर भिडे आहे. - छगन भुजबळ ...
कोट्यवधी लोकं अशा विधानाने संतप्त होतात. लोकं महात्मा गांधीविरोधात असं बोलले कधीही सहन करणार नाहीत असं फडणवीस म्हणाले. ...
Vaibhav mangle:संभाजी भिडे याचं वक्तव्य ऐकल्यानंतर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार त्यावर व्यक्त झाले आहेत. ...
अतुल कुलकर्णीने स्वत: लिहिलेली ही कविता त्याने स्वत:च्याच आवाजात रेकॉर्डही केली आहे. ...