लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संभाजी भिडे गुरुजी

संभाजी भिडे गुरुजी, मराठी बातम्या

Sambhaji bhide, Latest Marathi News

एकबोटे-भिडेंच्या बैठकांमुळे पडली ठिणगी, दंगल पुर्वनियोजित कटच : सत्यशोधन समितीचा दावा - Marathi News | Sparks, turbulent prejudices caused by one-bout meetings: Satyashodhan committee's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकबोटे-भिडेंच्या बैठकांमुळे पडली ठिणगी, दंगल पुर्वनियोजित कटच : सत्यशोधन समितीचा दावा

कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल पुर्वनियोजित कट असल्याचा दावा विविध संघटनांच्या सत्यशोधन समितीने केला आहे. ...

संभाजी भिडे गुरुजींच्या मुंबईतील व्याखानाला पोलिसांनी नाकारली परवानगी - Marathi News | Police rejected permission for Sambhaji Bhide's gathering in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजी भिडे गुरुजींच्या मुंबईतील व्याखानाला पोलिसांनी नाकारली परवानगी

कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या भिडे गुरुजींचं मुंबईतील नियोजित व्याख्यान पुढे ढकलण्यात आले आहे ...

कोरेगाव-भीमा घटना : देशाचे तुकडे झालेले सहन होणार नाही, उदयनराजे भोसलेंचा शरद पवारांना घरचा अहेर - Marathi News | Bhima Koregaan incident: Action should be taken against those who create turbulence in society - Udayan Raje Bhosale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव-भीमा घटना : देशाचे तुकडे झालेले सहन होणार नाही, उदयनराजे भोसलेंचा शरद पवारांना घरचा अहेर

समाजात तेढ निर्माण करणा-यांवर कारवाई व्हावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही - उदयनराजे भोसले - Marathi News | No one wants to talk about Sambhaji Bhat - Udayan Raje Bhosale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही - उदयनराजे भोसले

'भिडे गुरुजी वडीलधारे आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे आणि आदर राहाणार. संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही', असं उदयनराजे भोसलेंनी ठणकावून सांगितलं आहे. ...

आरोप निराधार, कोरेगाव-भीमा हिंसाचारातील दोषींना सरकारने कठोर शिक्षा द्यावी- संभाजी भिडे - Marathi News | Government should give strict punishment to those convicted in Koregaon-Bhima violence - Sambhaji Bhide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोप निराधार, कोरेगाव-भीमा हिंसाचारातील दोषींना सरकारने कठोर शिक्षा द्यावी- संभाजी भिडे

कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार घडवल्याचा आरोप असलेले संभाजी भिडे यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून कोरेगाव-भीमामधील हिंसाचारातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ...

भीमा-कोरेगाव प्रकरण : संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी कायम ! - Marathi News | Bhima-Koregaon case: Demand for arrest of Sambhaji Bhide and Milind Ekbote! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीमा-कोरेगाव प्रकरण : संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी कायम !

पुण्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेप्रकरणी हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अटकेची मागणी उचलून धरली आहे. ...

वैचारिक कट्टरवादाबाबत बोटचेप्या भूमिकेमुळे समाजकंटकांना बळ, विखे-पाटलांचे सरकारवर टीकास्त्र - Marathi News | Focusing on the issue of ideological fanaticism, the exploitation of the villagers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैचारिक कट्टरवादाबाबत बोटचेप्या भूमिकेमुळे समाजकंटकांना बळ, विखे-पाटलांचे सरकारवर टीकास्त्र

मुंबई - राज्य सरकारने सातत्याने वैचारिक कट्टरवादाबाबत उदासीन व मवाळ भूमिका घेतल्यामुळे सनातन आणि संभाजी भिडे सारख्या समाजविघातक घटकांना बळ मिळते आहे. ...

भीमा कोरेगाव हिंसाचारासाठी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीला धरले जबाबदार - Marathi News | Bhima Guruji and Hindu Ekta Morcha were responsible for the violence of Bhima Koregaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भीमा कोरेगाव हिंसाचारासाठी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीला धरले जबाबदार

पुण्यात भीमा कोरेगाव आणि सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचाराचे खापर संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीवर फोडण्यात आले आहे. ...