लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी, फोटो

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
‘फॅमिली मॅन 2’च्या ‘राजी’ने नाकारले अनेक बॉलिवूड सिनेमे; सामंथाला कशाची आहे भीती? - Marathi News | the family man 2 actress samantha akkineni is scared of doing hindi films know the reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘फॅमिली मॅन 2’च्या ‘राजी’ने नाकारले अनेक बॉलिवूड सिनेमे; सामंथाला कशाची आहे भीती?

Samantha Skkineni : साऊथ स्टार सामंथा अक्कीनेनी सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे ‘फॅमिली मॅन 2’. या सीरिजमध्ये सामंथाने मनोज वाजपेयीच्या तोडीस तोड कामगिरी केलीये. ...

Birthday Special: वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल समंथा अक्किनेनीच्या अदा असतातच जबरदस्त - Marathi News | Birthday Special: Here are Samantha Akkineni’s adorable pictures, Take A Look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल समंथा अक्किनेनीच्या अदा असतातच जबरदस्त

समंथा अक्किनेनी दाक्षिणात्या सिनेसृष्टीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत आज समंथा गणली जाते. समंथा आज आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे. चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ...

पैशांच्या चणचणीमुळे सिनेइंडस्ट्रीत दाखल झाली होती सामन्था अक्किनेनी, आता आहे या मोठ्या घराण्याची सून - Marathi News | Samantha Akkineni looks glamorous in a green dress see looking gorgeous images viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पैशांच्या चणचणीमुळे सिनेइंडस्ट्रीत दाखल झाली होती सामन्था अक्किनेनी, आता आहे या मोठ्या घराण्याची सून

In PICS : समांथा अक्कीनेनी शॉर्ट ड्रेसमध्ये शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल - Marathi News | Samantha akkineni glamorous in a short dress see beautiful spotlight viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :In PICS : समांथा अक्कीनेनी शॉर्ट ड्रेसमध्ये शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल

PHOTOS: समांथा अक्कीनेनी मालदीवमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल - Marathi News | Samantha Akkineni flaunts biker shorts crop holidays Maldives images viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: समांथा अक्कीनेनी मालदीवमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल

नागा चैतन्य पत्नी समंथासह सेलिब्रेट करतोय ३२ वा वाढदिवस, रोमँटीक फोटो आले समोर - Marathi News | Birthday Special Naga Chaitanya See Romantic Photos with Wife Samantha Akkineni | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्य पत्नी समंथासह सेलिब्रेट करतोय ३२ वा वाढदिवस, रोमँटीक फोटो आले समोर

3 नोव्हेंबर 1986 ला हैद्राबाद येथे चैतन्यचा जन्म झाला. चैतन्यचे लग्न समांथा रूथसोबत झाले असून समांथा देखील अभिनेत्री आहे. समांथा आणि चैतन्य यांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने लग्न केले होते. ...

साडीत प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री समांथा, पाहा तिचे Unseen फोटो! - Marathi News | Samantha looks beautiful in a saree, see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साडीत प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री समांथा, पाहा तिचे Unseen फोटो!

जगाभरात समांथाचे चाहते आहेत. ...

अन् राजा रवी वर्मांची चित्रे जिवंत झालीत... ! साऊथच्या या अभिनेत्रींच्या फोटोशूटची जगभर झाली होती चर्चा - Marathi News | Shruti Haasan, Samantha Ruth Prabhu, and Ramya Krishnan Recreate Iconic Raja Ravi Varma Paintings For Charity | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अन् राजा रवी वर्मांची चित्रे जिवंत झालीत... ! साऊथच्या या अभिनेत्रींच्या फोटोशूटची जगभर झाली होती चर्चा

या फोटोशूटमध्ये राजा रवी वर्मा यांच्या पेन्टिंग रिक्रिएट करण्यात आल्या होत्या. या फोटोशूटची प्रचंड चर्चा झाली होती. ...