लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी, फोटो

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
‘कधीच टॅटू काढू नका...’, सामंथानं लग्नानंतर गोंदवलं होतं नागा चैतन्यचं नाव, आता होतोय पश्चाताप! - Marathi News | south beauty Samantha Ruth Prabhu Says Never Ever Get A Tattoo After Having Three Tattoos On Ex Husband Naga Chaitanya | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘कधीच टॅटू काढू नका...’, सामंथानं लग्नानंतर गोंदवलं होतं नागा चैतन्यचं नाव, आता होतोय पश्चाताप!

Samantha Ruth Prabhu : साऊथ सुपरस्टार सामंथा रूथ प्रभु सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. गतवर्षी नागा चैतन्यसोबत झालेल्या घटस्फोटानंतर सामंथा अचानक चर्चेत आली होती. ...

सौंदर्याच्या बाबतीत साऊथच्या या अभिनेत्रींच्या आई देतायेत आपल्याच मुलींना टक्कर; फोटो पाहून तुम्हीही ठेवाल विश्वास - Marathi News | South actresses mother who are beautiful more than their daughter | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्याच्या बाबतीत साऊथच्या या अभिनेत्रींच्या आई देतायेत आपल्याच मुलींना टक्कर; फोटो पाहून तुम्हीही ठेवाल विश्वास

South Actress Mother's साऊथच्या अनेक अभिनेत्रींबाबत तुम्हाला माहीत असेल, पण त्यांच्या मातांबाबत फार कमी लोकांना माहीत असेल. त्यामुळे आम्ही साऊथमधील अभिनेत्रींच्या मातांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

IN PICS: ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे समांथा आली चर्चेत, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Samantha ruth prabhu share sizzling photos raises the temperature on internet see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे समांथा आली चर्चेत, फोटो झाले व्हायरल

Samantha Ruth Prabhu Befitting Reply to Trollers: "माझ्यावर टीका करण्यापेक्षा..."; Bold Photoshoot वरून ट्रोल करणाऱ्यांची समंथाने घेतली शाळा; Instagram Story पोस्ट करत दिलं सणसणीत उत्तर - Marathi News | Samantha Ruth Prabhu Befitting Reply to Trollers over Bold Sexy Photoshoot Pens down Long Note on Instagram Story about Her Dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"माझ्यावर टीका करण्यापेक्षा..."; बोल्ड फोटोशूटवरून ट्रोल करणाऱ्यांना समंथाचं सणसणीत उत्तर

समथांने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक मोठी नोट लिहित ट्रोलर्सना उत्तर दिलं. ...

'पुष्पा'मधील 'ओ अंटावा' गाण्यावर थिरकलेली सामंथा रुथ प्रभूच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांना केलं क्रेझी - Marathi News | samantha ruth prabhu looks glamorous in black and green gown shares photos on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा'मधील 'ओ अंटावा' गाण्यावर थिरकलेली सामंथा रुथ प्रभूच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांना केलं क्रेझी

'पुष्पा'नंतर सामंथाने वाढवलं मानधन, इतक्या कोटीत साईन केला ‘यशोदा’ हा नवा सिनेमा - Marathi News | Samantha Ruth Prabhu fees for pan india film Yashoda | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा'नंतर सामंथाने वाढवलं मानधन, इतक्या कोटीत साईन केला ‘यशोदा’ हा नवा सिनेमा

Samantha Ruth Prabhu : सामंथा रूथ प्रभु ही तेलगू सिनेसृष्टीतील महागडी अभिनेत्री. आता तर सामंथा चांगलीच ‘महाग’ झाली आहे. ...

साऊथच्या या स्टार्सनी त्यांच्या को-स्टार्ससोबतच केलं लग्न, शूटिंग सेटवरच पडले एकमेकांच्या प्रेमात - Marathi News | Here is the list of south celebs who married their co stars | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथच्या या स्टार्सनी त्यांच्या को-स्टार्ससोबतच केलं लग्न, शूटिंग सेटवरच पडले एकमेकांच्या प्रेमात

South Celebs Who Married Co-Stars: साऊथ इंडियन सिनेमातील गाण्यांवर तर परदेशातील लोकही रील्स बनवत आहेत. यामुळेच आता फॅन्स साऊथमधील त्यांच्या आवडत्या कलाकाराच्या पर्सनल लाइफबाबत जाणून घेण्या उत्सुक आहेत. ...

सामंथा, अनुष्का ते रश्मिका मंदानापर्यंत किती शिकल्या आहेत साऊथच्या टॉपच्या अभिनेत्री! - Marathi News | Top south Indian actresses educational qualification | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सामंथा, अनुष्का ते रश्मिका मंदानापर्यंत किती शिकल्या आहेत साऊथच्या टॉपच्या अभिनेत्री!

South Indian Actress Education : आता तर साऊथ इंडस्ट्रीतील स्टार्सबाबत लोकांना जाणून घ्यायचं आहे. ते कसे राहतात? कुठे राहतात? काय खातात? किती शिकले आहे? हे फॅन्सना जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज साऊथच्या अभिनेत्रींचं शिक्षण किती झालंय ...