लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी, फोटो

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
दक्षिणेतील सुपरस्टार नागार्जुनची सून सामंथा आहे भलतीच ग्लॅमरस, जगभरात आहे तिचे चाहते - Marathi News | South superstar nagarjuna's daughter-in-law samantha looks glamorous | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दक्षिणेतील सुपरस्टार नागार्जुनची सून सामंथा आहे भलतीच ग्लॅमरस, जगभरात आहे तिचे चाहते

दक्षिणेतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामंथा रूथ प्रभुची गणना केली जाते. ...