लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
घटस्फोटानंतर नागा चैतन्यने समांथाला खरंच दिली होती 200 कोटी रुपयांची पोटगी ? जाणून घ्या... - Marathi News | Naga Chaitanya gets engaged to Sobhita Dhulipala Did Naga Chaitanya give Rs 200 crore alimony to Samantha after the divorce Find out | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर नागा चैतन्यने समांथाला खरंच दिली होती 200 कोटी रुपयांची पोटगी ? जाणून घ्या...

नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांना वेगळे होऊन तीन वर्षे झाली आहेत. ...

अबोली गजरा अन् पारंपरिक साज, शोभिता धुलिपाला-नागा चैतन्यचा थाटामाटात साखरपुडा, फोटो व्हायरल - Marathi News | Sobhita Dhulipala and Naga Chaitanya engagement photos viral shared by nagarjuna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबोली गजरा अन् पारंपरिक साज, शोभिता धुलिपाला-नागा चैतन्यचा थाटामाटात साखरपुडा, फोटो व्हायरल

अखेर आज नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांनी साखरपुडा केला असून सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलंय (sobhita dhulipala, naga chaitanya) ...

समांथाशी घटस्फोटानंतर ३ वर्षांतच नागा चैतन्य पुन्हा संसार थाटणार? बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर साखरपुड्याच्या चर्चा - Marathi News | naga chaitanya to get engage with bollywood actress shobhita dhulipala after 3 years of divorce with samantha ruth prabhu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथाशी घटस्फोटानंतर ३ वर्षांतच नागा चैतन्य पुन्हा संसार थाटणार? बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर साखरपुड्याच्या चर्चा

समांथा रुथ प्रभूशी घटस्फोट घेतल्यानंतर आता नागा चैतन्य पुन्हा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. नागा चैतन्य बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. ...

लेकीच्या जन्मानंतर अली फजलच्या हाती लागली 'ही' वेबसीरिज, समंथा रुथ प्रभूसोबत झळकणार - Marathi News | Ali Fazal and Samantha Ruth Prabhu to share screen in upcoming webseries Rakta Brahmand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या जन्मानंतर अली फजलच्या हाती लागली 'ही' वेबसीरिज, समंथा रुथ प्रभूसोबत झळकणार

फुलवा खामकरचा सख्खा भाऊ सीरिजचं दिग्दर्शन करणार आहे. ...

मास्तरीणबाई आणि अधिपतीने दिली अल्लू अर्जुन-रश्मिकाला टक्कर; 'अंगारो से'वर केला डान्स - Marathi News | marathi actress shivani rangole and hrishikesh shelar follow pushpa 2 movie song angarose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मास्तरीणबाई आणि अधिपतीने दिली अल्लू अर्जुन-रश्मिकाला टक्कर; 'अंगारो से'वर केला डान्स

Shivani rangole: सध्या सोशल मीडियावर या जोडीचा व्हिडीओ चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. ...

समंथाने मिटवली लग्नाची शेवटची आठवण; वेडिंग गाऊनला दिला नवा टच - Marathi News | samantha-ruth-prabhu-transform-her-white-wedding-gown-to-black-outfit-fans-praises-her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समंथाने मिटवली लग्नाची शेवटची आठवण; वेडिंग गाऊनला दिला नवा टच

Samantha ruth prabhu: नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर समंथा तिच्या लग्नाच्या सगळ्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न करत आहे. ...

फॅशन बेबी... समंथाचा शर्टलेस बोल्ड लूक, नव्या कोऱ्या फोटोशूटची सोशल मीडियावर तुफान चर्चा - Marathi News | Samantha ruth prabhu shirtless photoshoot in black suit pant watch bold side boobs glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फॅशन बेबी... समंथाचा शर्टलेस बोल्ड लूक, नव्या कोऱ्या फोटोशूटची सोशल मीडियावर तुफान चर्चा

Samantha shirtless bold photoshoot: काळ्या पँटसूटमधील शर्टलेस लूकमुळे समंथाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे ...

'तुम्हाला तुमच्या आयुष्यात...'; 'नवऱ्याची फसवणूक का केली?' विचारणाऱ्याला समंथाचं उत्तर - Marathi News | samantha-ruth-prabhu-replied-to-an-user-for-asking-if-she-cheated-on-naga-chaitanya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुम्हाला तुमच्या आयुष्यात...'; 'नवऱ्याची फसवणूक का केली?' विचारणाऱ्याला समंथाचं उत्तर

Samantha ruth prabhu: समंथाने नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अनेकांनी तिला दोषी ठरवत ट्रोल केलं. या सगळ्याचा परिणाम समंथाच्या आरोग्यावरही झाला होता. ...