लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
प्रेम म्हणजे त्याग! नागा चैतन्य-शोभिताच्या साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली समांथा, म्हणते- "समोरच्या व्यक्तीकडून..." - Marathi News | samantha ruth prabhu shared criptic post after naga chaintanya and shobhita enagagement said love is sacrifice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम म्हणजे त्याग! नागा चैतन्य-शोभिताच्या साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली समांथा, म्हणते- "समोरच्या व्यक्तीकडून..."

नागा चैतन्यने शोभिताशी साखरपुडा केल्यानंतर आता समांथा पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवरुन एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ...

समांथा रुथ प्रभूचा लेटेस्ट लूक पाहून चाहते झाले हैराण, म्हणाले- काय झालंय तुला? - Marathi News | Fans were shocked to see Samantha Ruth Prabhu's latest look, said- what happened to you? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा रुथ प्रभूचा लेटेस्ट लूक पाहून चाहते झाले हैराण, म्हणाले- काय झालंय तुला?

नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि शोभिता धुलिपाला (Shobhita Dhulipala) यांच्या एंगेजमेंटनंतर ऊ अंटावा गर्ल समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabh) चर्चेत आली आहे. ...

नागा चैतन्यनने साखरपुडा करताच समांथाही पडली प्रेमात? प्रसिद्ध दिग्दर्शकाला डेट करत असल्याच्या चर्चा, कोण आहे तो? - Marathi News | After Naga Chaitanya's engagement Samantha Ruth Prabhu also fell in love ? Rumors of dating a famous director, who is he? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्यनने साखरपुडा करताच समांथाही पडली प्रेमात? प्रसिद्ध दिग्दर्शकाला डेट करत असल्याच्या चर्चा, कोण आहे तो?

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीचे लग्न नागा चैतन्यशी झाले होते. पण काही वर्षांनी ते वेगळे झाले. आता नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत साखरपुडा केला आहे. ...

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' मध्ये समंथाच्या जागी कोण करणार आयटम साँग? दोन अभिनेत्रींची चर्चा - Marathi News | Allu Arjun Pushpa 2 who will replace Samantha Ruth Prabhu s for item song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' मध्ये समंथाच्या जागी कोण करणार आयटम साँग? दोन अभिनेत्रींची चर्चा

समंथाची जागा कोण घेणार? ...

नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समांथाला कोणी घातली लग्नाची मागणी? हे 'फिल्मी' प्रपोजल होत आहे Viral; व्हिडीओ पाहा - Marathi News | Samantha responds to fan marriage proposal after Naga Chaitanya-Sobhita Dhulipala engagement video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समांथाला कोणी घातली लग्नाची मागणी? हे 'फिल्मी' प्रपोजल Viral

नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समांथाला एकाने प्रपोज केलं आहे. ...

शोबिताने शेअर केले रोमँटिक फोटो, नेटकऱ्यांनी नागा चैतन्यला केलं ट्रोल, म्हणाले- "समांथा हिरा आहे आणि ही..." - Marathi News | Shobita dhulipala shared romantic photo with nagachaitanya samantha prabhu fans troll actor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शोबिताने शेअर केले रोमँटिक फोटो, नेटकऱ्यांनी नागा चैतन्यला केलं ट्रोल, म्हणाले- "समांथा हिरा आहे आणि ही..."

नागा चैतन्य आणि शोबिताच्या साखरपुड्यातील रोमँटिक फोटो समोर, नेटकरी म्हणाले- "समांथासारखा हिरा सोडून..." ...

नागा चैतन्य-शोभिताच्या साखरपुड्यानंतर समांथाचं सेलिब्रेशन, पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | Samantha Ruth Prabhu Shares FIRST Post After Ex Naga Chaitanya’s Engagement with Sobhita Dhulipala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्यानंतर समांथाचं सेलिब्रेशन, म्हणाली..

चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समांथाने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे. ...

नागा चैतन्यने ८ तारखेलाच का केला शोभिताशी साखरपुडा? कारण, याच दिवशी Ex पत्नी समांथाने... - Marathi News | naga chaitanya did engagement with shobhita dhulipala on 8 august samantha ruth prabhu connection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्यने ८ तारखेलाच का केला शोभिताशी साखरपुडा? कारण, याच दिवशी Ex पत्नी समांथाने...

नागा चैतन्यने शोभिताशी साखरपुजा करण्यासाठी ८ तारीखच का निवडली? हे तुम्हाला माहितीये का? खरं तर या तारखेशी नागा चैतन्यची एक्स पत्नी समांथाचं कनेक्शन आहे. ...