लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
'सिटाडेल: हनी बनी' सीरीजने वरुण अन् समांथाला केलं मालामाल, किती घेतलं मानधन ? - Marathi News | Samantha Ruth Prabhu Varun Dhawan And More Citadel Honey Bunny Cast Fees Revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिटाडेल: हनी बनी' सीरीजने वरुण अन् समांथाला केलं मालामाल, किती घेतलं मानधन ?

 'सिटाडेल : हनी बनी'साठी वरुण धवनने सर्वाधिक मानधन घेतल्याची माहिती आहे. ...

'सिटाडेल'च्या शूटिंगवेळी समंथासाठी आला ऑक्सिजन टँक, वरुण धवनने सांगितली संपूर्ण घटना - Marathi News | Varun Dhawan reveals there was oxygen tank called for samantha on set while shooting for citadel honey bunny | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिटाडेल'च्या शूटिंगवेळी समंथासाठी आला ऑक्सिजन टँक, वरुण धवनने सांगितली संपूर्ण घटना

'सिटाडेल हनी बनी' चं शूट सुरु असतानाच समंथाला मायोसायटिस आजाराचे निदान झाले होते. ...

बायको अन् लेकीविषयी बोलत होता वरुण धवन, तिकडे समंथाचा चेहराच पडला, Video व्हायरल - Marathi News | varun dhawan talking about family and daughter while samantha ruth prabhu seen sad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायको अन् लेकीविषयी बोलत होता वरुण धवन, तिकडे समंथाचा चेहराच पडला, Video व्हायरल

समंथाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

Citadel: Honey Bunny : वरुण आणि समांथाची हॉट केमिस्ट्री, लिपलॉक सीन व्हायरल - Marathi News | Samantha Ruth Prabhu And Varun Dhawan's Kissing Scene In Citadel: Honey Bunny Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Citadel: Honey Bunny : वरुण आणि समांथाची हॉट केमिस्ट्री, लिपलॉक सीन व्हायरल

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री समांथा रूथ प्रभू यांची ही नवी स्पाय थ्रिलर वेबसीरिजगुरुवारी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली.  ...

PHOTO : हॉट अन् बोल्ड, ब्लॅक ड्रेसमध्ये समांथाचा हटके लूक! - Marathi News | Citadel Star Samantha Ruth Prabhu Flaunts Boss Lady Energy In Gorgeous Black Dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO : हॉट अन् बोल्ड, ब्लॅक ड्रेसमध्ये समांथाचा हटके लूक!

साऊथमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिंदीतही आपली वेगळी छाप पाडताना दिसतेय. ...

'सिटाडेल : हनी बनी'नंतर सामंथा 'या' नेटफ्लिक्स सीरिजमध्ये दिसणार, जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित - Marathi News | Samantha Ruth Prabhu Upcoming Netflix Series Rakth Bramhand As Per Report | Citadel Honey Bunny Desi Spy Series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिटाडेल : हनी बनी'नंतर सामंथा 'या' नेटफ्लिक्स सीरिजमध्ये दिसणार, जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित

अभिनेत्री समांथा रुथ प्रभूच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  ...

नागा चैतन्यने पुसून टाकली समांथाची शेवटची आठवण! शोभिताशी लग्न करण्यापूर्वी Ex पत्नीसोबतचा फोटो केला डिलीट - Marathi News | naga chaitanya deleted last photo with samantha ruth prabhu before marry to shobhita dhulipala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्यने पुसून टाकली समांथाची शेवटची आठवण! शोभिताशी लग्न करण्यापूर्वी Ex पत्नीसोबतचा फोटो केला डिलीट

शोभिताशी लग्न करण्यापूर्वी नागा चैतन्यने समांथाबरोबरच शेवटची आठवण पुसून टाकली आहे. नागा चैतन्यने त्याच्या सोशल मीडियावरुन समांथाबरोबरचा शेवटचा फोटो आता डिलीट केला आहे. ...

समांथा नव्हे तर 'ही' अभिनेत्री करणार 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुनसोबत जबराट डान्स? चर्चांना उधाण - Marathi News | Not Samantha but shraddha kapoor will dance with Allu Arjun in Pushpa 2 release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा नव्हे तर 'ही' अभिनेत्री करणार 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुनसोबत जबराट डान्स? चर्चांना उधाण

'पुष्पा २' मधील आयटम सॉंगवर सध्याची बॉलिवूडमधील चर्चेतील अभिनेत्री अल्लू अर्जुनसोबत थिरकणार असल्याचं समजतंय ...