टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती Read More
Check out these celebrities who are super fit despite diabetes, Kapil Dev to Samantha's sugar control secret : मधुमेह असूनही 'हे' सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू आहेत फिट; योग्य काळजी घेतली तर.. ...
Pushpa 2 Item Song Fees: 'पुष्पा'मध्ये समांथा रुथ प्रभूने आयटम साँग केले होते. आता या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये अभिनेत्री श्रीलाला आयटम साँग करताना दिसणार आहे. ...