लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
नागा चैतन्य पत्नी समंथासह सेलिब्रेट करतोय ३२ वा वाढदिवस, रोमँटीक फोटो आले समोर - Marathi News | Birthday Special Naga Chaitanya See Romantic Photos with Wife Samantha Akkineni | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्य पत्नी समंथासह सेलिब्रेट करतोय ३२ वा वाढदिवस, रोमँटीक फोटो आले समोर

3 नोव्हेंबर 1986 ला हैद्राबाद येथे चैतन्यचा जन्म झाला. चैतन्यचे लग्न समांथा रूथसोबत झाले असून समांथा देखील अभिनेत्री आहे. समांथा आणि चैतन्य यांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने लग्न केले होते. ...

चाहत्याची हिंमत तर बघा,नागा चैतन्यची पत्नी सामंथालाच विचारला विचित्र प्रश्न ? अभिनेत्रीनेही दिले यावर उत्तर - Marathi News | Fan asks Samantha to divorce Naga Chaitanya. Her cheeky reply wins hearts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्याची हिंमत तर बघा,नागा चैतन्यची पत्नी सामंथालाच विचारला विचित्र प्रश्न ? अभिनेत्रीनेही दिले यावर उत्तर

सामंथा ही सुपरस्टार नागार्जुनची सून आहे. 2017 मध्ये नागर्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचे लग्न झाले होते. ...

मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन'चा सीक्वल येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | The sequel of Manoj Vajpayee's 'The Family Man' will be released soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन'चा सीक्वल येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मनोज वाजपेयी अभिनीत वेबसीरिज 'द फॅमिली मॅन २'ची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. ...

साडीत प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री समांथा, पाहा तिचे Unseen फोटो! - Marathi News | Samantha looks beautiful in a saree, see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साडीत प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री समांथा, पाहा तिचे Unseen फोटो!

जगाभरात समांथाचे चाहते आहेत. ...

अन् राजा रवी वर्मांची चित्रे जिवंत झालीत... ! साऊथच्या या अभिनेत्रींच्या फोटोशूटची जगभर झाली होती चर्चा - Marathi News | Shruti Haasan, Samantha Ruth Prabhu, and Ramya Krishnan Recreate Iconic Raja Ravi Varma Paintings For Charity | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अन् राजा रवी वर्मांची चित्रे जिवंत झालीत... ! साऊथच्या या अभिनेत्रींच्या फोटोशूटची जगभर झाली होती चर्चा

या फोटोशूटमध्ये राजा रवी वर्मा यांच्या पेन्टिंग रिक्रिएट करण्यात आल्या होत्या. या फोटोशूटची प्रचंड चर्चा झाली होती. ...

दक्षिणेतील सुपरस्टार नागार्जुनची सून सामंथा आहे भलतीच ग्लॅमरस, जगभरात आहे तिचे चाहते - Marathi News | South superstar nagarjuna's daughter-in-law samantha looks glamorous | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दक्षिणेतील सुपरस्टार नागार्जुनची सून सामंथा आहे भलतीच ग्लॅमरस, जगभरात आहे तिचे चाहते

दक्षिणेतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामंथा रूथ प्रभुची गणना केली जाते. ...

सोशल मीडियावर व्हायरल झाले समांथा अक्किनेनीचे १० वीचे मार्कशीट, जाणून घ्या कोणत्या विषयात मिळवले किती गुण? - Marathi News | Samantha Akkineni's 10th marksheet went viral on social media, find out how many marks she got in which subject? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर व्हायरल झाले समांथा अक्किनेनीचे १० वीचे मार्कशीट, जाणून घ्या कोणत्या विषयात मिळवले किती गुण?

मैया चेसवे, रंगस्थलम, नीथेन एन पोनसांथम, यतो वेल्लिपोइन्धी मनसु, सीतम्मा विट्ठितलो सिरिमल चेट्टू यासारख्या सिनेमात समांथा झळकली आहे ...

प्रभास व सामंथा रूथ प्रभुने आजपर्यंत का केले नाही एकत्र काम? कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | baahubali actor prabhas revealed the reason why not yet starring alongside samantha akkineni-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभास व सामंथा रूथ प्रभुने आजपर्यंत का केले नाही एकत्र काम? कारण वाचून व्हाल अवाक्

आज सामंथा तिचा 33 वा वाढदिवस साजरा करतेय. ...