शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समांथा रुथ प्रभू

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : प्रभास व सामंथा रूथ प्रभुने आजपर्यंत का केले नाही एकत्र काम? कारण वाचून व्हाल अवाक्

फिल्मी : ‘नो मेकअप लूक’मध्येही सुंदर दिसतात साऊथच्या या नट्या, तुम्हीही पडाल प्रेमात

फिल्मी : प्रेग्नंसीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं असे उत्तर, तर ४० दिवस सेलिब्रेट केलं होतं हनिमून