टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती Read More
Samantha ruth prabhu: घटस्फोटानंतर समंथा दिवाळी पार्टीमध्ये सहभागी झाल्यामुळे तिची चर्चा रंगली आहे. तसंच यावेळी ती एका नव्या अभिनेत्यासोबत स्पॉट झाल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. ...
सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी 2 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर घटस्फोटाची बातमी जाहीरपणे सांगितली होती. लग्नाच्या 4 वर्षानंतर दोघांनीही एकमेकांना घटस्फोट दिला. ...
Samantha: बॉलिवूडचा किंग खान लवकरच प्रसिद्ध दिग्दर्शक एटली (atlee) यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. हा अॅक्शनपट असून या चित्रपटात समंथा शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात होतं. ...
तेलुगु फिल्म इंडस्ट्रीचे सर्वात क्युट कपल म्हणून समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्यला ओळखले जात होते. दोघांमधली केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरली होती. ...
Samantha Ruth Prabhu : सामंथा आणि नागा चैतन्यने २ ऑक्टोबरला घटस्फोटाची घोषणा केली होती. दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत याची माहिती फॅन्सना दिली होती ...