लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
मी नागा चैतन्यवर नाराज..., सामंथासोबतच्या अफेअरवर स्टायलिस्ट प्रीतम जुकलकर अखेर बोलला - Marathi News | samantha ruth prabhu stylist preetham jukalker breaks his silence on the rumours of dating actress after divorce with naga chaitanya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी नागा चैतन्यवर नाराज..., सामंथासोबतच्या अफेअरवर स्टायलिस्ट प्रीतम जुकलकर अखेर बोलला

सगळं काही माहित असूनही तो गप्प राहिला..., वाचा, अफेअरच्या अफवा पसरवणाऱ्यांऐवजी नागावर का भडकला प्रीतम? ...

सामंथा-नागाचा घटस्फोट अन् स्टायलिस्टला जीवे मारण्याच्या धमक्या, जाणून घ्या काय आहे भानगड - Marathi News | Samantha Ruth Prabhu Stylist Preetham Jukalkar Getting Death Threats for This Reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सामंथा-नागाचा घटस्फोट अन् स्टायलिस्टला जीवे मारण्याच्या धमक्या, जाणून घ्या काय आहे भानगड

Samantha Ruth Prabhu : साऊथची लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रूथ प्रभु आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वीच घटस्फोटोची घोषणा केली. सामंथा व नागा दोघांनीही घटस्फोटामागचं कारण स्पष्ट केलेलं नाही. पण चर्चा जोरात आहेत. ...

समंथाने केला गर्भपात?; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Samantha had an abortion ?; The actress shared the post and gave an explanation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समंथाने केला गर्भपात?; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिलं स्पष्टीकरण

Samantha Ruth Prabhu: 'माझ्याविषयी पसरलेल्या अफवांमुळे मी खचून जाणार नाही', असंही तिने ठामपणे सांगितलं आहे. ...

समंथा म्हणते, घटस्फोट झाला म्हणजे बाईचीच चूक, असा दोष का देता? -आहे उत्तर? - Marathi News | Samantha says, "Divorce means that it is the woman's fault, why blame her?" Is there Answer? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समंथा म्हणते, घटस्फोट झाला म्हणजे बाईचीच चूक, असा दोष का देता? -आहे उत्तर?

घटस्फोटात पुरुषाचा काहीच दोष नसतो का? आपली समाजव्यवस्था कधी बदलणार, की अजूनही स्त्रीच्या चारित्र्यावरच संशय घेतले जाणार?  ...

लग्नानंतर अफेअर-अबॉर्शनची पसरली होती अफवा, समांथाने दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | Samantha Ruth Prabhu talks about her "False Rumours" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर अफेअर-अबॉर्शनची पसरली होती अफवा, समांथाने दिलं सडेतोड उत्तर

सोशल मीडियावर अॅक्टिव राहणारी समांथाने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने सपोर्टसाठी फॅन्सचे आभार मानले तसेच तिच्याबाबत पसरत असलेल्या अफवांवरही सडेतोड उत्तर दिलं आहे. ...

पतीपासून विभक्त झाल्यानंतर Samantha Ruth Prabhu नं शेअर केला पहिला फोटो - Marathi News | First photo shared by Samantha Ruth Prabhu after separation from husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पतीपासून विभक्त झाल्यानंतर Samantha Ruth Prabhu नं शेअर केला पहिला फोटो

गेल्या काही दिवसांपासून Samantha आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली होती. यापूर्वी तिनं Naga Chaitanya पासून विभक्त होणार असल्याची दिली होती माहिती. ...

समंथाने नाकारली २०० कोटी रुपयांची पोटगी! घटस्फोट घेताना पोटगी नाकारावी का? कसा घ्यायचा हा निर्णय? - Marathi News | Samantha refuses alimony of Rs 200 crore! Should alimony be denied in a divorce? How to make this decision? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समंथाने नाकारली २०० कोटी रुपयांची पोटगी! घटस्फोट घेताना पोटगी नाकारावी का? कसा घ्यायचा हा निर्णय?

समंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोट घेतला, पोटगीवरुन वाद झाले नाहीत, पण सामान्य घटस्फोटात काय होतं? ...

सामंथासोबतच्या घटस्फोटानंतर अशी झालीये नागा चैतन्यची अवस्था, महिनाभरापासून हॉटेलातच मुक्काम - Marathi News | Naga Chaitanya Is Staying In A Hotel After Separation With Samantha Ruth Prabhu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सामंथासोबतच्या घटस्फोटानंतर अशी झालीये नागा चैतन्यची अवस्था, महिनाभरापासून हॉटेलातच मुक्काम

होय, सामंथा अजूनही हैदराबादेतील तिच्या घरी राहतेय. पण नागा चैतन्यने शहरातील एका पॉश हॉटेलात मुक्काम हलवला आहे. ...