टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती Read More
Naga Chaitanya And Samantha Prabhu: साउथ स्टार नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांच्या विभक्त झाल्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ...
Samantha Ruth Prabhu : साऊथ चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामंथा दुसऱ्या क्रमांकावर आहे. सामंथा आपल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमधूनही कोट्यावधी रुपये कमावते. ...
Samantha On Getting Bold: सामंथा आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी फेमस झाली आहे. आपल्या बोल्ड अंदाजाबाबत सामंथाने नुकतंच तिचं मतही व्यक्त केलं आहे. ...
Samantha ruth prabhu: गेल्या काही दिवसांपासून समंथा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत आहे. यामध्येच आता समंथाच्या पहिल्या पगाराविषयीची चर्चा रंगली आहे. ...
Naga Chaitanya : ४ वर्षाच्या संसारानंतर दोघांनी वेगळे झाल्याची घोषणा सोशल मीडियावरून केली होती. अशात आता अशी चर्चा सुरू झाली आहे ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ...
Samantha Ruth Prabhu : साऊथ सुपरस्टार सामंथा रूथ प्रभु सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. गतवर्षी नागा चैतन्यसोबत झालेल्या घटस्फोटानंतर सामंथा अचानक चर्चेत आली होती. ...