लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
ओळखलं का 'या' अभिनेत्रीला? साऊथच्या सुपरस्टार अभिनेत्रीचा थ्रो-बॅक व्हिडीओ पाहून चाहते थक्क - Marathi News | Samantha Ruth Prabhu in throw-back Old Advertisement video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखलं का 'या' अभिनेत्रीला? साऊथच्या सुपरस्टार अभिनेत्रीचा थ्रो-बॅक व्हिडीओ पाहून चाहते थक्क

समांथाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती जाहिरात करताना दिसत आहे. ...

विजय देवरकोंडा आणि समांथा रुथ प्रभूचा 'कुशी' या दिवशी OTTवर होणार दाखल - Marathi News | Vijay Deverakonda and Samantha Ruth Prabhu's 'Kushi' will hit OTT on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडा आणि समांथा रुथ प्रभूचा 'कुशी' या दिवशी OTTवर होणार दाखल

Kushi Movie : कुशीचे दिग्दर्शन एसजे सूर्या यांनी केले आहे. हा एक रोमँटिक ड्रामा आहे. सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. ...

चाहत्याने विचारलं चमकणाऱ्या त्वचेचं रहस्य; समांथानं खरं काय ते सांगून टाकलं - Marathi News | Find out Samantha Ruth Prabhu's secret to glowing skin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्याने विचारलं चमकणाऱ्या त्वचेचं रहस्य; समांथानं खरं काय ते सांगून टाकलं

अभिनेत्री समांथानं आपल्या चमकणाऱ्या त्वचेचं रहस्य चाहत्यांना सांगितलं. ...

काय? नागा चैतन्यसोबत समंथाचं पॅचअप? अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवर 'तो' फोटो पुन्हा झळकला - Marathi News | samantha and naga chaitanya pach up ? actress unarchived old photos with chaya including birthday wish marriage photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काय? नागा चैतन्यसोबत समंथाचं पॅचअप? अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवर 'तो' फोटो पुन्हा झळकला

समंथा आणि नागा चैतन्यच्या पॅचअपची जोरदार चर्चा ...

साऊथची 'सुपरस्टार' अभिनेत्री सलमान खानसोबत करणार रोमान्स, बॉलिवूड डेब्यूची रंगली चर्चा - Marathi News | South Indian hot actress Samantha Ruth Prabhu to mark Bollywood Debut with Salman Khan and Karan Johar Dharma productions | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथची 'सुपरस्टार' अभिनेत्री सलमान खानसोबत करणार रोमान्स, बॉलिवूड डेब्यूची रंगली चर्चा

Salman Khan : करण जोहर चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचीही कुजबूज ...

समांथाबरोबर घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीला डेट करत होता नागा चैतन्य; रंगल्या होत्या अफेअरच्या चर्चा - Marathi News | naga chaitanya was dating sobhita dhulipala after divorced with samantha rukh prabhu | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समांथाबरोबर घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीला डेट करत होता नागा चैतन्य; रंगल्या होत्या अफेअरच्या चर्चा

नागा चैतन्य दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...

नागा चैतन्य करणार दुसरं लग्न? समांथापासून विभक्त झाल्यानंतर 2 वर्षांनी पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा - Marathi News | is naga chaitanya getting married again after two years of samantha ruth prabhu divorce report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्य करणार दुसरं लग्न? समांथापासून विभक्त झाल्यानंतर 2 वर्षांनी पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा

समांथा प्रभूबरोबरच्या घटस्फोटानंतर दोन वर्षांनी नागा चैतन्य करणार दुसरं लग्न? ...

अभिनयातील ब्रेकनंतर समांथा राजकारणात एन्ट्री घेणार? ‘या’ पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा - Marathi News | will south actress samantha ruth prabhu join politics after acting break | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयातील ब्रेकनंतर समांथा राजकारणात एन्ट्री घेणार? ‘या’ पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

Samantha Ruth Prabhu : समांथाने काही दिवस अभिनयातून ब्रेक घेतला आहे. ब्रेकवरुन परतल्यानंतर ती राजकारणात एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...