लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समांथा रुथ प्रभू

Samantha Ruth Prabhu News in Marathi | समांथा रुथ प्रभू , मराठी बातम्या

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
नागा चैतन्यशी घटस्फोट झाल्यावर समांथा पुन्हा रिलेशनशीपमध्ये? 'या' दिग्दर्शकाला डेट करत असल्याच्या चर्चा - Marathi News | samantha ruth prabhu affair dating rumours with raj nadimoru photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्यशी घटस्फोट झाल्यावर समांथा पुन्हा रिलेशनशीपमध्ये? 'या' दिग्दर्शकाला डेट करत असल्याच्या चर्चा

व्हायरल फोटोंमुळे समांथा एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय ...

समांथा, श्रीलीलानंतर 'पुष्पा ३'च्या आयटम साँगमध्ये कोण दिसणार? समोर आलं 'या' अभिनेत्रीचं नाव - Marathi News | after samantha srileela janhavi kapoor will be dance on pushpa 3 item song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा, श्रीलीलानंतर 'पुष्पा ३'च्या आयटम साँगमध्ये कोण दिसणार? समोर आलं 'या' अभिनेत्रीचं नाव

'पुष्पा ३'मधील आयटम साँगसाठी या अभिनेत्रीच्या नावाची सध्या चांगलीच चर्चा आहे (pushpa 3) ...

समांथा रुथ प्रभूची तमीळ चित्रपटांकडे पाठ? म्हणाली - "राज आणि डीकेनं असं व्यसन..." - Marathi News | Samantha Ruth Prabhu's return to Tamil films? She said - ''Raj and DK are such an addiction...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा रुथ प्रभूची तमीळ चित्रपटांकडे पाठ? म्हणाली - "राज आणि डीकेनं असं व्यसन..."

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूने आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी काही हिट होते आणि काही फ्लॉप देखील होते. तिने त्यांच्या कारकिर्दीत अनेक चांगल्या भूमिका केल्या आहेत. ...

चिकनगुनिया झाला, सांधेदुखीने त्रस्त तरी करतेय वर्कआऊट; समांथाच्या जिद्दीला तोडच नाही - Marathi News | samantha ruth prabhu recovering from Chikungunya doing work out in gym | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिकनगुनिया झाला, सांधेदुखीने त्रस्त तरी करतेय वर्कआऊट; समांथाच्या जिद्दीला तोडच नाही

समांथाला चिकनगुनिया झाला आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन ही बातमी चाहत्यांबरोबर शेअर करत हेल्थ अपडेट दिले आहेत. ...

समांथाने 'बेबी जॉन'साठी कीर्ती सुरेशची केली होती शिफारस, अभिनेत्रीचा खुलासा - Marathi News | Samantha Ruth Prabhu recommended Keerthy Suresh for 'Baby John', reveals the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथाने 'बेबी जॉन'साठी कीर्ती सुरेशची केली होती शिफारस, अभिनेत्रीचा खुलासा

Baby John Movie : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा 'बेबी जॉन' हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत आहे. ...

घटस्फोटानंतर नागाचं दुसरं लग्नही झालं, तरी समंथासोबतच्या 'वेडिंग डेट'चा टॅटू अजूनही हातावर - Marathi News | Naga Chaitanya still has tattoo of wedding date with samantha says no need to remove it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर नागाचं दुसरं लग्नही झालं, तरी समंथासोबतच्या 'वेडिंग डेट'चा टॅटू अजूनही हातावर

समंथानेही अद्याप chay (नागाचं निकनेम) हा टॅटू काढलेला नाही अशी चर्चा आहे. ...

EX पतीनं थाटला संसार, आता समांथा प्रभूला हवाय 'असा' जोडीदार, स्वतः शेअर केली पोस्ट! - Marathi News | Samantha Ruth Prabhu Shared Post Wants Loyal And Loving Partner In 2025 After Ex Naga Chaitanya's Marriage To Sobhita Dhulipala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :EX पतीनं थाटला संसार, आता समांथा प्रभूला हवाय 'असा' जोडीदार, स्वतः शेअर केली पोस्ट!

नुकतंच समांथाचा EX पती नागा चैतन्यनं अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्यासोबत लग्न करत नवा संसार थाटला आहे. ...

नागा चैतन्यच्या लग्नानंतर समंथा रुथ प्रभूची आणखी एक क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली, "चढ उतारांचा..." - Marathi News | Another cryptic post by Samantha Ruth Prabhu after Naga Chaitanya s marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्यच्या लग्नानंतर समंथा रुथ प्रभूची आणखी एक क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली, "चढ उतारांचा..."

काय आहे समंथाची पोस्ट? ...