लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी, मराठी बातम्या

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
श्रुती हसनला करायचे होते समांथाच्या एक्स पतीशी लग्न, या छोट्याशा गोष्टीमुळे आले दोघांमध्ये अंतर - Marathi News | Actress shruti haasan birthday special naga chaitanya once wanted to marry kamal haasan daughter shruti haasan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रुती हसनला करायचे होते समांथाच्या एक्स पतीशी लग्न, या छोट्याशा गोष्टीमुळे आले दोघांमध्ये अंतर

श्रुती हासन(Shruti Haasan)ने टॉलीवूडमध्ये तिच्या अभिनय कौशल्याने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केल्यानंतर बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावले. ...

सामंथा आणि नागाच्या घटस्फोटावर नागार्जुनने केला मोठा खुलासा, सांगितलं कुणाला हवा होता घटस्फोट... - Marathi News | Nagarjuna Akkineni reveals Samantha Ruth Prabhu wanted divorce from Naga Chaitanya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सामंथा आणि नागाच्या घटस्फोटावर नागार्जुनने केला मोठा खुलासा, सांगितलं कुणाला हवा होता घटस्फोट...

नागा चैतन्यचे वडील अभिनेता नागार्जुनने (Nagarjuna) नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की, सामंथाला घटस्फोट हवा होता. ...

WHAT? सामंथा आणि नागा पुन्हा येणार एकत्र?, अभिनेत्रीने डिलीट केली ती पोस्ट - Marathi News | Samantha ruth prabhu deletes divorce post is she getting back with naga chaitanya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT? सामंथा आणि नागा पुन्हा येणार एकत्र?, अभिनेत्रीने डिलीट केली ती पोस्ट

तेलुगू इंडस्ट्रीतील पॉवर कपल सामंथा रुथ प्रभू ( Samantha Ruth Prabhu )आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी काही महिन्यांपूर्वीच ते घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं होतं. ...

Allu Arjunच्या Pushpa नंतर रिलीजसाठी सज्ज आहे सुकुमारचा 'रंगस्थलम', यातील किसिंग सीन आले होते चर्चेत - Marathi News | Allu Arjun's Pushpa is ready for release after Sukumar's 'Rangasthalam', the kissing scene of which was discussed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Allu Arjunच्या Pushpa नंतर रिलीजसाठी सज्ज आहे सुकुमारचा 'रंगस्थलम', यातील किसिंग सीन आले होते चर्चेत

सुकुमार (Sukumar) दिग्दर्शित, अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) स्टारर 'पुष्पा' (Pushpa Movie) चित्रपट सुपरहिट ठरला आहे. ...

१-२ कोटी नव्हे तर समांथाने 'पुष्पा'तील एका गाण्यासाठी चक्क इतकं घेतलं मानधन, आकडा वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Samantha Ruth Prabhu charge for oo antava song in Allu Arjun film Pushpa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१-२ कोटी नव्हे तर समांथाने 'पुष्पा'तील एका गाण्यासाठी चक्क इतकं घेतलं मानधन, आकडा वाचून व्हाल अवाक्

समांथाचा बोल्ड अंदाज आणि तिच्या डान्स मुव्ह्सने हे गाणं अफलातून हिट झालं. या सिनेमात ती केवळ या गाण्यात दिसली. पण तिने या एका गाण्यासाठी सिनेमाच्या बरोबरीची फी घेतली. ...

'वेगळं होणंच योग्य होतं, कारण..'; घटस्फोटानंतर पहिल्यांदाच Naga Chaitanya ने दिली थक्क करणारी प्रतिक्रिया - Marathi News | naga chaitanya opens up on divorce with samantha ruth prabhu for first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर पहिल्यांदाच Naga Chaitanya ने दिली थक्क करणारी प्रतिक्रिया; म्हणाला...

Naga Chaitanya: ऑक्टोबर २०२१ मध्ये समंथा आणि नागा चैतन्य यांनी जॉइन स्टेटमेंट देऊन त्यांच्या घटस्फोटाची अनाउसमेंट केली होती. ...

समंथा प्रभुचं जबरदस्त वर्कआऊट, घेणार का तिचे लेव्हलअप चॅलेंज? पाहा तुफान व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Level up fitness challenge by actress Samantha Prabhu. Great workout by Samantha | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समंथा प्रभुचं जबरदस्त वर्कआऊट, घेणार का तिचे लेव्हलअप चॅलेंज? पाहा तुफान व्हायरल व्हिडिओ

Viral video: अभिनेत्री समंथा प्रभुने दिलेलं फिटनेस चॅलेंज घ्यायचं की नाही, ते नंतर ठरवा. सगळ्यात आधी तर तिने नेमकं काय चॅलेंज दिलं आहे, ते बघा... सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असलेला हाच तिचा व्हिडियो.. ...

'रंग माझा वेगळा'मधील दीपाचा सामंथाच्या 'ऊ बोलेगा...' गाण्यावर हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | 'Rang Mazha Vegla' fame Deepa dances to Samantha's song 'O Bolega ...', video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मधील दीपाचा सामंथाच्या 'ऊ बोलेगा...' गाण्यावर हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदे (Reshma Shinde)च्या 'ऊ बोलेगा...'(o bolega ya oo bolega) गाण्यावरील डान्सला मिळतेय चाहत्यांची पसंती ...