लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी, मराठी बातम्या

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
'पुष्पा' फेम सामंथा रुथ प्रभू १२ दिवसांपासून गायब! गंभीर आजारामुळे आहे परदेशात? - Marathi News | 'Pushpa' fame Samantha Ruth Prabhu missing for 12 days! Due to serious illness abroad? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा' फेम सामंथा रुथ प्रभू १२ दिवसांपासून गायब! गंभीर आजारामुळे आहे परदेशात?

Samantha Ruth Prabhu: समांथा शेवटची करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये दिसली होती. ...

Nagarjuna : “माझा मुलगा आता...”, नागा चैतन्य व सामंथा रूथ प्रभुच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला नागार्जुन  - Marathi News | Nagarjuna Reacts On Naga Chaitanya-Samantha Ruth Prabhu Divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“माझा मुलगा आता...”, नागा चैतन्य व सामंथाच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला नागार्जुन 

Nagarjuna : नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य व सामंथा रूथ प्रभु यांनी काही महिन्यांआधी घटस्फोटाची घोषणा केली होती. आत्तापर्यंत नागार्जुन लेकाच्या घटस्फोटावर फार काही बोलला नव्हता... ...

नागा चैतन्य आणि समंथाच्या घटस्फोटाला आमिर खान जबाबदार ? - Marathi News | Aamir Khan Responsible for Naga Chaitanya and Samantha Ruth Prabhu Divorce? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्य आणि समंथाच्या घटस्फोटाला आमिर खान जबाबदार ?

कमाल आर खानचंही ट्वीट चर्चेत आलं आहे.आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटानंतर त्यांच्यावर बरीच टीका केली होती. आमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतरही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांनी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटासाठी एकत्र काम केलं आहे. ...

Koffee with Karan 7 : Ex-Husband समोर आला तर..., सामंथा रूथ प्रभु घटस्फोटावर बोलली - Marathi News | Koffee with Karan 7 Samantha Ruth Prabhu talks about her divorce with ex-husband Naga Chaitanya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ex-Husband समोर आला तर..., सामंथा रूथ प्रभु घटस्फोटावर बोलली

Koffee With Karan 7: करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोचा 7 वा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरूवारच्या एपिसोडमध्ये साऊथ सेन्सेशन सामंथा रूथ प्रभु आणि अक्षय कुमार हे दोघे करणच्या शोमध्ये गेस्ट म्हणून आलेत. ...

Koffee with karan 7: केवळ या कारणामुळे बॉलिवूड साऊथ इंडस्ट्रीपेक्षा मागे, सांगितली कारणं - Marathi News | Koffee with karan 7: Bollywood behind south industry only because of this reason, Said Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee with karan 7: केवळ या कारणामुळे बॉलिवूड साऊथ इंडस्ट्रीपेक्षा मागे, सांगितली कारणं

करण जोहरने पॅन इंडियाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची यादी देखील दाखवली ज्यामध्ये सामंथा पहिल्या क्रमांकावर आणि आलिया भट्ट दुसऱ्या क्रमांकावर होती. ...

ओ अंटवा फेम समंथा ग्लोइंग स्किनसाठी पिते कोलॅजन ड्रिंक! ते ड्रिंक नेमकं असतं काय? - Marathi News | Samantha Akkineni's secret of glowing skin. Collagen drink helps skin glow naturally . How to make collagen drink at home? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओ अंटवा फेम समंथा ग्लोइंग स्किनसाठी पिते कोलॅजन ड्रिंक! ते ड्रिंक नेमकं असतं काय?

तरुण, तेजस्वी आणि चमकदार त्वचेसाठी अभिनेत्री (Samantha's secret of glowing skin) समांथा रोज सकाळी न चुकता कोलॅजन ड्रिंक (collagen drink for glowing skin) घेते. कोलॅजन ड्रिंक हेच समांथाचं ग्लोइंग स्किन सिक्रेट आहे. ...

'पुष्पा' फेम समांथा प्रभूचा एक्स पती नागा चैतन्यच्या आयुष्यातील नव्या सुंदरीचा 'तो' व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | 'Pushpa' fame Samantha Prabhu's ex-husband Naga Chaitanya's new beauty's 'he' video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा' फेम समांथा प्रभूचा एक्स पती नागा चैतन्यच्या आयुष्यातील नव्या सुंदरीचा 'तो' व्हिडीओ झाला व्हायरल

Naga Chaitanya And Samantha Prabhu : समांथापासून विभक्त झाल्यानंतर नागा चैतन्य बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता या अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ...

'जरा तुमच्या कामावर लक्ष द्या..', नागा चैतन्यच्या अफेअरवर समंथाची प्रतिक्रिया - Marathi News | bollywood samantha ruth prabhu give befitting reply on ex husband naga chaitanya and sobhita dhulipala affair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जरा तुमच्या कामावर लक्ष द्या..', नागा चैतन्यच्या अफेअरवर समंथाची प्रतिक्रिया

Samantha ruth prabhu:गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नागा चैतन्य आणि शोभिताची चर्चा रंगली आहे. ही जोडी एमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. ...