लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी, मराठी बातम्या

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
समांथानं EX पतीची ती शेवटची आठवणही मिटवली, नागा चैतन्यसोबत आता काहीच उरलं नाही! - Marathi News | Did Samantha Ruth Prabhu Remove Her Ye Maaya Chesave Tattoo After Divorce With Naga Chaitanya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथानं EX पतीची ती शेवटची आठवणही मिटवली, नागा चैतन्यसोबत आता काहीच उरलं नाही!

समांथानं आपल्या एक्स पतीच्या सर्व आठवणी हळूहळू पुसून टाकल्या आहेत. ...

कटपीस ड्रेसमध्ये समंथा रुथ प्रभूची इव्हेंटमध्ये हजेरी, अभिनेत्रीचा चेहरा पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | Samantha Ruth Prabhu attended an event in a cut piece dress netizens trolled the actress after seeing her face | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कटपीस ड्रेसमध्ये समंथा रुथ प्रभूची इव्हेंटमध्ये हजेरी, अभिनेत्रीचा चेहरा पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

समंथा रुथ प्रभूचा लूक पाहून नेटकरी शॉक, हे काय झालं? ...

समांथा ही राज निदिमोरुसोबत लिव्ह-इनमध्ये राहणार? अभिनेत्रीच्या मॅनेजरनं केला खुलासा, म्हणाली... - Marathi News | Samantha Ruth Prabhu’s Manager Breaks Silence On Claims About Her Moving In With Raj Nidimoru | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा ही राज निदिमोरुसोबत लिव्ह-इनमध्ये राहणार? अभिनेत्रीच्या मॅनेजरनं केला खुलासा, म्हणाली...

समांथा आणि राज निदिमोरु यांच्या अफेअरच्या चर्चा, अभिनेत्रीच्या मॅनेजरनं सोडले मौन ...

समांथाचा रुमर्ड बॉयफ्रेंड आहे विवाहित, आहे एक मुलगी, पत्नीसोबत झाला नाही घटस्फोट - Marathi News | Samantha Ruth Prabhu's rumored boyfriend is married, has a daughter, and is not divorced from his wife. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथाचा रुमर्ड बॉयफ्रेंड आहे विवाहित, आहे एक मुलगी, पत्नीसोबत झाला नाही घटस्फोट

Samantha Ruth Prabhu : साउथची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. खरेतर पुन्हा एखदा ती प्रेमात पडली आहे. ...

समांथा रुथ प्रभूनं दिली प्रेमाची कबुली? पुन्हा शेअर केले रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचे फोटो! - Marathi News | Samantha Ruth Prabhu Shared Photos With Rumored Boyfriend Raj Nidimoru | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा रुथ प्रभूनं दिली प्रेमाची कबुली? पुन्हा शेअर केले रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचे फोटो!

समांथा रुथ प्रभूनं शेअर केलेल्या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

"५०० कलाकारांसमोर थरथर कापत होते,कारण...", समांथाने सांगितली 'ऊ अंटावा' गाण्याच्या शूटिंगची आठवण  - Marathi News | south actress samantha ruth prabhu revealed in interview about she was nervous while shooting oo antava song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"५०० कलाकारांसमोर थरथर कापत होते,कारण...", समांथाने सांगितली 'ऊ अंटावा' गाण्याच्या शूटिंगची आठवण 

समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.  ...

घटस्फोटाच्या ४ वर्षांनंतर समांथा रुथ प्रभू पुन्हा पडली प्रेमात?, म्हणाली - "नवीन सुरूवात.." - Marathi News | Samantha Ruth Prabhu fell in love again after 4 years of divorce?, said - ''A new beginning..'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाच्या ४ वर्षांनंतर समांथा रुथ प्रभू पुन्हा पडली प्रेमात?, म्हणाली - "नवीन सुरूवात.."

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभू हिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिचा निर्माती म्हणून पहिला सिनेमा 'शुभम' ९ मे रोजी प्रदर्शित होतो आहे. ...

समांथा रुथ प्रभूचं चाहत्यानं बांधलं मंदिर, मूर्तीनं वेधलं सर्वांचं लक्ष, पाहा VIDEO - Marathi News | Fan Builds Temple For Samantha Ruth Prabhu In Andhra Pradesh see video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा रुथ प्रभूचं चाहत्यानं बांधलं मंदिर, मूर्तीनं वेधलं सर्वांचं लक्ष, पाहा VIDEO

समांथाच्या एका जबऱ्या चाहत्यानं तिचं मंदिर बांधलं आहे. ...